कुंभोज (विनोद शिंगे) कोल्हापूर स्टील लि यांच्या मार्फत एम डी श्री सावंत यांच्या हस्ते लोकनियुक्त सरपंच सौ पदमजा करपे यांच्या कडे रुग्ण वाहिका देणेत आली यावेळी लोकनियुक्त सरपंच पदमजा करपे…
कुंभोज (विनोद शिंगे) कॉलेज युवक/युवती कामगार वर्ग व दूरगावी जाणाऱ्या प्रवाशांना सकाळी 6 ते 6.30 या वेळेत इचलकरंजी बस सेवा सुरू करावी.कुंभोज मुक्काम बस गाडी गेली कित्येक वर्षे बंद आहे…
कराड : भाजपा संघटन पर्व वस्ती संपर्क अभियानांतर्गत कराडमध्ये आढावा बैठक झाली. भाजपचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीला सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्हयातील भाजपचे…
कोल्हापूर : गेल्या दहा वर्षाच्या काळात भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखालच्या सरकारने केलेल्या देशाचा विकास गोरगरीब आणि सर्वसामान्य जनतेसाठी आणलेल्या विविध विकासाच्या योजना आणि देशाच्या उद्धारासाठी केलेले काम यावर प्रभावित होऊन…
कोल्हापूर : आजवर देशात वक्फ कायद्याची चुकीच्या पध्दतीने अंमलबजावणी झाली. हा कायदा म्हणजे काँग्रेस सरकारचे षडयंत्र होते. त्यातून एका विशिष्ट समाजाला मालमत्ता आणि मिळकती संदर्भात अमर्याद अधिकार आणि सत्ता मिळाली…
कोल्हापूर : रेंदाळ (ता. हातकणंगले) येथून लक्ष्मीवाडी वसाहतपर्यंतच्या रस्त्याच्या विकासासाठी आमदार राहुल आवाडे यांच्या अथक प्रयत्नातून रु. 1 कोटी 37 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. हा रस्ता स्थानिक नागरिकांसाठी…
कुंभोज (विनोद शिंगे) कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर आले असता. त्यांनी इचलकरंजी येथील डी के टी ई या संस्थेस सदिच्छा भेट दिली. यावेळी सहकार महर्षी माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे माजी मंत्री प्रकाश…
कोल्हापूर : विकलांग सेवाभावी संस्था, नांदणी यांच्या माध्यमातून १६० अंध, मतिमंद, मुखबधिर व पॉलिओग्रस्त अशा दिव्यांग बांधवांची अयोध्या व शिखरजी तीर्थयात्रा आयोजित करण्यात आली होती. ही यात्रा २४ एप्रिल ते…
मुंबई– कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील पूर नियंत्रणासाठी जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने मोठ्या धरणाच्या पाणलोट (कॅचमेन्ट) क्षेत्राबाहेरील लघु पाटबंधारे प्रकल्पांचे खोलीकरण करण्याचे व नवीन साठवण तलाव बांधण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी…
मुंबई: पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्देश दिल्यानंतर विविध प्रयत्नांतून गेल्या 2 दिवसात आतापर्यंत सुमारे 500 पर्यटक राज्यात परतले आहेत. राज्य सरकारने इंडिगो आणि एअर इंडियाच्या दोन…