ज्या विरोधात शाहू महाराज लढले ती वृत्ती संपवण्याची गरज : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

कोल्हापूर : ज्या वृत्ती विरोधात छत्रपती शाहू महाराज लढले ती वृत्ती आज खरोखर संपली आहे का याचा विचार करण्याची गरज आहे. ती वृत्ती आता जिथे जिथे जिवंत असेल तिथे तिथे…

संभाजीराजे छत्रपतींचं अखेर ठरलं! ‘या दिवशी’ जाहीर करणार राजकीय भूमिका

कोल्हापूर : संभाजीराजे छत्रपती यांच्या राज्यसभेच्या खासदारकीचा कार्यकाळ ३ मे रोजी संपला असून यानंतर संभाजीराजे आपली राजकीय भूमिका जाहीर करणार होते. याबाबत त्यांनी घोषणा केली आहे. संभाजीराजे यांनी आपली भूमिका…

जिल्ह्यातून १७ शाहू ज्योत शाहू समाधीस्थळी

कोल्हापूर : लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी निमित्ताने कोल्हापूर जिल्ह्यातील बारा तालुके आणि कोल्हापूर शहरातून पाच अशा एकूण १७ शाहू ज्योत शाहू समाधीस्थळी आणण्यात आल्या. प्रारंभी महसूल मंत्री…

कृष्ण प्रकाश यांच्यासाठी २०० कोटींची वसुली; नव्या लेटर बॉम्बने पोलीस दलात धमाका

मुंबई : सचिन वाझे, परमबीर सिंग यांच्यानंतर आणखी एका लेटर बॉम्बमुळे धमाका उडाला आहे. पिपंरी-चिंचवडमध्ये माजी आयुक्त कृष्ण प्रकाश कृष्ण प्रकाश यांच्यासाठी २०० कोटी रुपयांची वसूली गोळा करण्यात आल्याची तक्रार…

शाहू साखर कारखान्यात छत्रपती शाहू महाराजांना आदरांजली

कागल (प्रतिनिधी) : श्री.छत्रपती शाहू महाराज यांच्या १०० व्या स्मृतिदिननिमित्त श्री. छत्रपती शाहू साखर कारखान्याचे प्रधान कार्यालय श्रीमंत जयसिंगराव घाटगे भवन समोर असणाऱ्या श्री छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्यासमोर १०० सेकंद…

राजर्षि शाहू गव्हमेंट बँकेतर्फे शाहू महाराजांना अभिवादन

कोल्हापूर (प्रतिनिधी) : शतकोत्तर वाटचाल करीत असलेल्या राजर्षि शाहू गव्हमेंट सर्व्हटस् को-ऑपरेटिव्ह बँकेचेवतीने लोकराजा राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी निमित्त १०० सेकंद स्तब्ध उभे राहून कृतज्ञतापूर्ण अभिवादन करण्यात…

शिराळा न्यायालयानंतर आता राज ठाकरेंवर दुसरं अजामीपात्र वॉरंट जारी

मुंबई : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात शिराळा न्यायालयानंतर आता दुसरं अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले आहे. बीडमधील परळीच्या न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट काढले आहे. जामीन मिळवल्यानंतर राज ठाकरे न्यायालयात सतत…

देशात २०२० मध्ये ८१ लाख लोकांचा मृत्यू; ४५ टक्के लोकांना उपचारच मिळाले नाहीत!

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात २०२० मध्ये तब्बल ८१.१६ लाख जणांचा मृत्यू झाला. यातील ४५ टक्के लोकांना कोणतेही औषधोपचार मिळाले नाहीत. उपचाराअभावी मृत्यू झालेला हा आतापर्यंतचा सर्वात मोठा आकडा आहे.…

वीज मीटरच्या नावाखाली सिध्दनेर्लीत भामट्याकडून अनेकांना गंडा

सिध्दनेर्ली : सिध्दनेर्ली येथे वीज मीटर घराबाहेर बसवायचे आहे, त्यासाठी पैसे भरा असे सांगत एका भामट्याने वीज ग्राहकांना हजारो रुपयांचा गंडा घातला. याबाबत आधिक समजलेली माहिती अशी, सिध्दनेर्ली येथे एक…

इचलकरंजीत आता महानगरपालिका

कोल्हापूर: इचलकरंजी नगरपालिकेचे रुपांतर आता महानगरपालिकेत होणार असून तशी घोषणा करण्यात आली आहे. इचलकरंजी आता राज्यातील २८ वी महानगरपालिका घोषित करण्यात आली आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील महापालिकांची संख्या आता दोनवर…