कोल्हापूर : राष्ट्रीय विकासाला चालना देण्यासाठी संपूर्ण मानवी क्षमता साध्य करण्यासाठी शिक्षण हे मूलभूत आहे, गुणवत्ता हे आपले सामान्य वैशिष्य असून यासाठी दृष्टिकोन, सराव, छंद आणि अभिमान हे चार घटक…
मुंबई : जामीनासाठी असलेल्या अटींचा भंग झाल्याने राणा दाम्पत्याचा जामीन रद्द करण्याची मागणी सरकारच्यावतीने आज सत्र न्यायालयात करण्यात आली. राज्य सरकारच्या या अर्जावर सुनावणी करताना सत्र न्यायालयाने राणा दाम्पत्याला नोटीस…
गडहिंग्लज : गडहिंग्लज नगरपालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकवू, असा निर्धार ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला. या नगरपालिका निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेससह काँग्रेस, शिवसेना व मित्रपक्ष अशी मिळून महाविकास आघाडी…
मुंबई : खासदार नवनीत राणा यांच्यावर मुंबईतील लिलावती रुग्णालयात उपचार सुरु असताना शनिवारी त्यांचे एमआरआय स्कॅन करण्यात आले. मात्र, नवनीत राणा यांचे एमआरआय स्कॅन करतेवेळीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने…
येवला (प्रतिनिधी) : नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्याला पन्नास हजाराची सूट देऊ, शेतकऱ्याला मोफत वीज देऊ, सातबारा कोरा करू, नाही झाले तर पवाराची अवलाद सांगणार नाही, असे निवडणुकीपूर्वी अजित पवार म्हणत होते.…
मुंबई : शेर शिवराज चित्रपटाला प्रेक्षकांनी विक्रमी प्रतिसाद दिल्याने शेकडो चित्रपटगृहांवर हाऊसफुलचे बोर्ड झळकले. केवळ भारतातच नव्हे तर परदेशातही ‘शेर शिवराज’चा डंका वाजत आहे. ‘फर्जद’, ‘फत्तेशिकस्त’ आणि ‘पावनखिंड’ नंतर ‘शेर…
मुंबई : कुख्यात गँगस्टर दाऊद इब्राहिमच्या साथीदारांच्या ठिकाण्यांवर छापेमारी करण्यात आली. राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएने ही छापेमारी केली आहे. दाऊदच्या टोळीतील गुंडांच्या 20 हून अधिक ठिकाण्यांवर धाड टाकली आहे.…
सरुड : कोल्हापूर-रत्नागिरी राष्ट्रीय मार्गावरील बजागेवाडी फाटा (ता. शाहूवाडी) येथील वळणावर भरधाव बजाज पल्सर घसरून झालेल्या अपघातात दोन तरुण जागीच ठार झाले. ऋतुराज सुनील कुंभार (वय २७, रा. बोरपाडळे, ता.…
कोल्हापूर : कोल्हापूरहून सकाळी १०:३५ ला सुटणारी व मिरजेहून गांधीनगरमध्ये सांयकाळी सहा व सात वाजता येणाऱ्या सर्व रेल्वे गाड्या उचगाव येथे थांबवण्याची मागणी करवीर तालुका शिवसेनेच्यावतीने कोल्हापूरच्या छत्रपती शाहू महाराज…
कोल्हापूर : महाराष्ट्र विद्युत पारेषण कंपनी लि. यांच्याकडून त्यांचे तांत्रिक कामकाजाकरीता बालिंगा जल उपसा केंद्राकडील विद्युत पुरवठा सोमवार, दि.9 मे 2022 रोजी बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे या कालावधीमध्ये पाणी…