तुळजा भवानी मंदिराच्या गाभाऱ्यात संभाजीराजेंना प्रवेश नाकारला

उस्मानाबाद : तुळजा भवानीच्या दर्शनासाठी आलेल्या छत्रपती संभाजीराजे यांना मंदिरातील गाभाऱ्यात जाण्यापासून रोखण्यात आले आहे. यानंतर संभाजीराजे यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना बोलावून सांगितले. या घटनेमुळे संभाजीराजेंचा अपमान झाल्याचे सांगत मराठा क्रांती ठोक…

सरपंच, सदस्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास एक वर्षाची मुदतवाढ : हसन मुश्रीफ

मुंबई : राज्यातील 14 हजार ग्रामपंचायतीच्या निवडणुका जानेवारी 2021 मध्ये पार पाडण्यात आल्या आहेत. यात राखीव प्रवर्गातील ग्रामपंचायत सरंपच आणि ग्रामपंचायत सदस्य यांना विशेष बाब म्हणून जात वैधता प्रमाणपत्र सादर…

संभाव्य पूरपरिस्थितीवर तात्काळ उपाययोजना करा : पालकमंत्री सतेज पाटील

कोल्हापूर : शहरासह जिल्ह्यात पूरपरिस्थिती उद्भवू नये, यासाठी तात्काळ आवश्यक त्या उपाययोजना करा, अशा सूचना करुन मान्सूनच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सक्षम करा, असे निर्देश पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिले.…

पुराच्या पाण्याच्या निचऱ्यासाठी मुंबईच्या धरतीवर पंपिंग स्टेशन सुरु करावे : डॉ. निलम गोऱ्हे

कोल्हापूर : यंदाच्या पावसाळ्यात संभाव्य पूर परिस्थती उद्भवल्यास याचा समर्थपणे मुकाबला करण्यासाठी यंत्रणांनी सुक्ष्म नियोजन करावे. शहरी व ग्रामीण भागातील नागरी वस्तीमधील पुराच्या पाण्याचा निचरा लवकरात लवकर होण्यासाठी मुंबईच्या धरतीवर…

कोल्हापूर विमानतळाच्या विस्तारीकरणाची कामे गतीने करा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

 मुंबई : कोल्हापूर विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी सुरू असलेली ही कामे देखील गतीने करावीत, अशा सूचना करत शिर्डी विमानतळाने ११ लाख ५८ हजार प्रवाशांचा टप्पा पार करून गौरवास्पद कामगिरी केली आहे, असे…

आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका : राज ठाकरेंचा इशारा

मुंबई : राज्य सरकारला माझं एकच सांगणं आहे. आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. सत्ता येत-जात असते. कुणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नाही, उद्धव ठाकरे तुम्हीही नाही, असा इशारा मनसेचे अध्यक्ष…

संभाजीराजेंनी घेतली फडणवीसांची भेट

कोल्हापूर : संभाजीराजे छत्रपती यांनी आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेतली. देवेंद्र फडणवीसांचे शासकीय निवासस्थान असलेल्या सागर बंगल्यावर झालेल्या या भेटीमुळे चर्चा सुरू झाल्या आहेत. या भेटीनंतर…

न्यूज मराठी 24 चे कार्यकारी संपादक सुरेश पाटील आदर्श पत्रकार पुरस्काराने सन्मानित

गगनबावडा : गगनबावडा श्रमिक पत्रकार संघाच्यावतीने न्यूज मराठी 24 चे कार्यकारी संपादक सुरेश पाटील यांना पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबाबत आमदार विनय कोरे यांच्याहस्ते आदर्श पत्रकार पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.…

उत्तर प्रदेश सरकारचे मुंबईत कार्यालय : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

लखनौ : उत्तर प्रदेशातल्या मुंबईत स्थलांतरीत झालेल्या नागरिकांच्या सुरक्षा आणि उत्तर प्रदेशातल्या रोजगार व पर्यटन याची माहिती देण्यासाठी मुंबईत लवकरच एक मोठं कार्यालय उभं राहाणार असल्याची घोषणा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री…

भाव वाढले म्हणून लोकांनी दारू पिणं सोडलं का : सदाभाऊ खोत

चाळीसगाव : मला सांगा महागाई कुठे आहे? सोने २० हजार रुपये तोळ्यावरून ५० हजारांवर पोहोचले मात्र लोक सोने खरेदी करतच आहेत. महागाई वाढली म्हणून लोकांनी दारू पिणे सोडले का? उलट…