ओबीसी आरक्षण रद्द होण्याचे पाप मंत्री मुश्रीफ, राज्य सरकारचे : समरजितसिंह घाटगे

कागल (प्रतिनिधी) : मंत्री हसन मुश्रीफ व राज्य सरकारने दाऊदशी संबंध असणाऱ्या नवाब मलिक यांची पाठराखण करण्यासाठीचा वेळ ओबीसी आरक्षणासाठी, इंपेरिकल डाटा न्यायालयात सादर करण्यासाठी दिला असता तर ओबीसी आरक्षण…

निवडणूक प्रक्रियेपूर्वी ओबीसींना आरक्षण लागू असेल : दिलीप वळसे-पाटील

मुंबई : ओबीसी आरक्षणाबाबत ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे पाठपुरावा करत आहेत. ओबीसींना निवडणूक प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी आरक्षण लागू झालेले असेल तशी ऑर्डर घेण्याचा प्रयत्न सरकारचा सुरू आहे. ओबीसींना आरक्षण…

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पार्टनरचे कसाबशी संबंध; किरीट सोमय्या

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पार्टनरचे दहशतवादी अजमल कसाबशी संबंध असल्याचा गंभीर आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. तसेच मुंबई २६/११ हल्ल्यात पोलिस अधिकाऱ्यांनी वापरलेले बुलेटप्रूफ जॅकेट…

हसन मुश्रीफ यांच्या बेनामी संपत्तीवर लवकरच कारवाई : किरीट सोमय्या

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या बेनामी संपत्तीवर लवकरच कारवाई सुरु करण्यात येणार असल्याची माहिती भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी दिली. भाजप नेते आणि…

‘आमचं ठरलय’, त्याप्रमाणेच मुख्यमंत्री करतील : संभाजीराजे छत्रपती

कोल्हापूर :  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी माझी चर्चा झाली आहे. काय करायचे आहे ते सविस्तरपणे ठरले असून मला विश्वास आहे की ते त्याप्रमाणे करतील. मुख्यमंत्री छत्रपती घराण्याचा सन्मान करतील,  असा…

खुपिरेकरांनीही झुगारल्या विधवा प्रथा; जिल्ह्यातील तिसरी ग्रामपंचायत

दोनवडे (प्रतिनिधी) : करवीर तालुक्यातील खुपिरे ग्रामपंचायतीनेही पुरोगामी पाऊल टाकत विधवा प्रथा झुगारण्याचा निर्णय घेतला आहे. मासिक सभेत विधवा प्रथा बंद करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. सरपंच दिपाली रमेश जांभळे…

कोरोनानंतर आता मंकीपॉक्स व्हायरसची दहशत; केंद्र सरकारकडून राज्यांना अलर्ट

नवी दिल्ली : जगभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असताना आता मंकीपॉक्स व्हायरसची दहशत वाढू लागली आहे. रुग्णसंख्येत हळूहळू वाढ होताना दिसत आहे. जगभरातील अनेक देशांमध्ये मंकीपॉक्सची लागण झालेले…

प्रदेश काँग्रेसचे दोन दिवसीय राज्यस्तरीय शिबिर शिर्डीमध्ये

मुंबई : अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या उदयपूर येथे झालेल्या नवसंकल्प शिबिराच्या धर्तीवर महाराष्ट्रातही दोन दिवसांचे राज्यस्तरीय शिबिर आयोजित करण्यात आले आहे. १ व २ जून रोजी शिर्डी येथे हे शिबीर…

भूमिका बदलली नाही ते पवार साहेब कसले?: निलेश राणेंचा टोला

मुंबई : हे होणारच होतं… पवार साहेब आणि शब्द पाळला असे होऊ शकत नाही. भूमिका बदलली नाही ते पवार साहेब कसले? राजे जर शिवसेनेसोबत जाणार तर संजय राऊत दुसऱ्या सीटवर आहेत.…

जपानमध्ये ‘जय श्री राम’च्या घोषणा देत पंतप्रधान मोदींचे स्वागत

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जपानमध्ये राहणाऱ्या भारतीयांकडून पंतप्रधान मोदींचे टोकियोमध्ये जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी जय श्री राम’चा नारा देण्यात आला. तसेच पीएम मोदींना ‘लायन ऑफ मदर इंडिया’ असे संबोधण्यात…