कोल्हापूर : क्रिडाई कोल्हापूर ही पश्चिम महाराष्ट्रातील बांधकाम व्यावसायिकांची शिखर संस्था असून, बांधकाम व्यावसायिकांचे हित जोपासण्या बरोबर सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात १ मे आंतरराष्ट्रीय कामगार दिनाचे औचित्य साधून बांधकाम कामगारांची…
जिल्हा परिषदेत पंचायतराज दिन साजरा
कोल्हापूर : जिल्हा परिषदेमध्ये सोमवारी राष्ट्रीय पंचायत राज दिनसाजरा करण्यात आला. यावेळी निर्धार संस्थेच्यावतीने सर्व विभागप्रमुखांना शुभेच्छा देण्यात आल्या. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने यांच्या दालनात झालेल्या कार्यक्रमामध्ये निर्धारच्यावतीने समीर देशपांडे यांनी सर्वांचे स्वागत केले. ते म्हणाले, १९९२ साली झालेल्या ७३ व्या घटनादुरूस्तीने पंचायत राज व्यवस्थेला बळ दिले. त्यानिमित्ताने २०१० पासून २४ एप्रिल हा दिवस राष्ट्रीय पंचायत राज दिन…
