सीईटी परीक्षेसंबंधी महत्वाची बातमी……

पुणे : महाराष्ट्र सामाईक परीक्षा विभागाकडून यंदाच्या शैक्षणिक वर्षासाठी चार अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यंदाच्या वर्षी सीईटी सेलने प्रवेश प्रक्रियांमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे.शिवाय यंत्रणा सुद्धा…

सुनीलकुमार सरनाईक यांना पीएच.डी.जाहिर

कोल्हापूर : येथील करवीर काशी फौंडेशनचे अध्यक्ष,भारत सरकारच्या स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्काराचे मानकरी, लोककलेचे अभ्यासक सुनीलकुमार वसंतराव सरनाईक यांनी शिवाजी विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या व जनसंवाद विभागातून पीएच.डी.पदवी संपादन केली. त्यांनी “भजनी…

आजचं राशिभविष्य…..

आजचं राशिभविष्य… जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात? मेष कौटुंबिक वातावरण उत्साहाचे राहिल. आपल्या बोलण्यावर मात्र नियंत्रण ठेवा. नोकरीत अपेक्षेप्रमाणे बढ़ती व बदली होण्याचे योग आहेत व्यवसाय रोजगारात मोठेपणाच्या…

उन्हाळ्यामध्ये आहारात बदल करणे महत्त्वाचे……

उन्हाळ्यामध्ये आहारात काही विशेष बदल करणे महत्त्वाचे आहे जेणेकरून शरीर दिवसभर हायड्रेटेड व उर्जावान राहील. महिलांनी उन्हाळ्यामध्ये आहाराच्या बाबतीत या टिप्सचे पालन अवश्य करावे. पोषक ब्रेकफास्ट घेणे खूप गरजेचे आहे.…

निराधारांची सेवा हेच माझे जीवितकार्य : आमदार हसन मुश्रीफ

कागल : गोरगरीब निराधार जनतेच्या कल्याणासाठीच आयुष्य खर्ची घालणार आहे. त्यांची सेवा हेच माझे जीवितकार्य आहे, असे प्रतिपादन आमदार हसन मुश्रीफ यांनी केले. कागलमध्ये संजय गांधी निराधार योजनेच्या ४४ लाभार्थ्यांना…

डी. वाय. पाटील अभियांत्रिकीमध्ये आय कनेक्ट फोरमची स्थापना

कसबा बावडा :कसबा बावडा येथील डी वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातील मेकॅनिकल डिपार्टमेंटमध्ये ‘आय कनेक्ट’ फोरमची स्थापना करण्यात आली. औद्योगिक क्षेत्रांमध्ये होणारे विविध बदल आणि संशोधन याबद्दल मेकॅनिकल विभागातील विद्यार्थ्यांना ज्ञान…

गगनबावडा तालुक्यातील शेतकरी कुटुंबातील सागर वरंडेकर राज्यसेवा परीक्षेत एन टी बी प्रवर्गातून राज्यात तिसरा

गगनबावडा : गगनबावडा तालुक्यातील पळसंबे चाफेवाडी येथील शेतकरी कुटुंबातील मुलगा सागर वरंडेकरला राज्यसेवा परीक्षेत NT-B प्रवर्गातून राज्यात तिसरा येण्याचा मान मिळाला आहे. यामुळे गगनबावडा तालुक्याला अधिकारी होण्याचा पहिल्यांदाच मिळाला आहे.…

कोल्हापुरात ऊसतोड महिलेची रस्त्यातच प्रसूती

कोल्हापूर : कोल्हापूरातील खराब रस्त्यामुळे एका ऊसतोड महिलेची रस्त्यातच प्रसूती झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. खराब रस्त्यामुळे रुग्णवाहिका वेळेत न आल्याने शेवटी दुसऱ्या गाडीतून नेट असताना रस्त्यातच ऊसतोड महिलेची प्रसूती…

‘एकच मिशन-जुनी पेन्शन’ अंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा

कोल्हापूर : शिक्षक, शासकीयसह राजपत्रित अधिकाऱ्यांचे ‘एकच मिशन-जुनी पेन्शन’ हे दाखवून देण्यासाठी आज दि ४ मार्च रोजी आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वात गांधी मैदानातून कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात…

स्कूल व्हॅनच्या धडकेत 8 वर्षीय बालिकेचा दुर्दैवी मृत्यू

नाशिक : नाशिकरोड – जेलरोड इथल्या पवारवाडी येथे स्कूल व्हॅनच्या धडकेत 8 वर्षीय बालिकेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. याबाबत पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपेक्षा नवज्योत भालेराव (रा. पवारवाडी,…

🤙 8080365706