डॉ बाबासाहेब आंबेडकर विषेश अनुदान योजेनेची अंमलबजावणी करावी; विधानपरिषद गटनेते आमदार सतेज पाटील यांची मागणी

कोल्हापूर : दहावीच्या परीक्षेत ९० टक्के अथवा त्यापेक्षा अधिक गुणांस उत्तीर्ण होणाऱ्या अनुसुचित जातीच्या विद्यार्थ्यांना मेडिकल अथवा इंजिनिअरिंगच्या प्रवेश परीक्षेसाठी तसेच कोचिंग क्लासेसमधून तयारी करून घेण्यासाठी दोन लाख रुपयांचे अनुदान…

व्यापारी, रहिवासी नागरिकांना विश्वासात घेवूनच श्री अंबाबाई मंदिर परिसराचा विकास करू : राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर

कोल्हापूर,(अविनाश शेलार ) श्री अंबाबाई मंदिर परिसरातील विकास कामांचे नियोजन करताना शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जागांचा प्राधान्याने विचार करावा. स्थानिक नागरिक व व्यापाऱ्यांवर अन्याय होणार नाही, याची दक्षता घेवून…

मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या मागणीला यश

कोल्हापूर : आचार्य बाळशास्‍त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजनेंतर्गत स्‍वर्गीय शंकरराव चव्हाण सुवर्णमहोत्‍सवी पत्रकार कल्‍याण निधीच्या व्याजातून ज्‍येष्‍ठ पत्रकारांसाठी सन्मान योजना राबविण्यात येते.या निधीमध्ये भरीव वाढ करण्यात यावी अशी मागणी मंत्रालय…

महापालिका प्रशासनाविरोधात आप महिला आघाडीचे भांडाफोड आंदोलन

कोल्हापूर : महापालिकेच्या महिला स्वच्छतागृहांची नियमित स्वच्छता करावी, लाईट-पाण्याची सोय करावी, येत्या बजेटमध्ये स्वच्छतागृहांसाठी दोन कोटींची तरतूद करावी या मागण्यांचे निवेदन महापालिका उपायुक्त रविकांत अडसूळ यांना देण्यात आले होते. येत्या…

केडीसीसी बँकेचा सर्व कर्ज पुरवठा नियमानुसारच

कोल्हापूर : केडीसीसी बँकेचा सर्व कर्ज पुरवठा नियमानुसारच आहे. चाचणी लेखापरीक्षणासाठी सरकारला सर्व ती माहिती देऊन सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे स्पष्टीकरण, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी. माने यांनी केले…

जागतिक महिला दिनानिमित्त म्हालसवडेत विविध कार्यक्रमाचे आयोजन

कोल्हापूर: जागतिक महिला दिनाचे औचित्य साधुन म्हालसवडे गावात महिलांसाठी हळदी कुंकू,रांगोळी आणि लकी ड्रॉ स्पर्धेचे आयोजन कै.प्रकाश दादू पाटील फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच प्रभावती…

बच्चू कडू यांना दोन वर्षाचा कारावास….

नाशिक : प्रहार संघटनेचे नेते आणि राज्याचे माजी मंत्री बच्चू कडू यांच्या अडचणी वाढल्या आहेत.बच्चू कडू यांना दोन वर्षाचा कारावास ठोठावण्यात आला आहे. नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने हा निर्णय दिला…

बेकायदेशीर अवैध दारू विक्री करणाऱ्या १४ जणांवर कारवाई –

पेठवडगाव – ( सुशांत दबडे): धुलीवंदनाच्या निमित्याने वडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेकायदेशीर दारू विक्री करणाऱ्या १४ जणांवर पोलिसांनी कारवाई केली. पोलिसांनी अवैध दारू विक्री करणाऱ्या मेघनाथ संभाजी गावडे रा.घूणकी, दिनकर…

सावधान..! उष्माघात वाढल्यामुळे सापाने घेतला गाडीमध्ये आश्रय…

हातकणंगले तालुका (सुशांत दबडे) : चालत्या एमएच ३५ पी १४९६ सुमो कोथळी येथील दहा ते बारा महिला प्रवाशी सुमो गाडीतून हेरले, मौजे वडगांव येथील नातेवाइकांना भेटून परत कोथळी ता.शिरोळ कडे…

आजचं राशिभविष्य…..

आजचं राशिभविष्य… जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात? मेष: मान अपमानचे प्रसंग घडतील. नोकरीत प्रतिस्पर्धी वरचढ होतील. कामात असंतोषजनक वातावरण राहिल. हितशत्रुकडून फसवणुकीची शक्यता आहे. वाहन घर बदलण्याचे प्रसंग…

🤙 8080365706