जिल्ह्यातील सात प्रकल्पग्रस्त वसाहतींना ग्रामपंचायत दर्जा मिळण्यासाठी प्रस्ताव..

कोल्हापूर: जिल्ह्यात वारणा व चांदोली अभयारण्यातील सात वसाहतींची लोकसंख्या ३५० पेक्षा जास्त झाली आहे. त्यामुळे या वसाहतींचे स्वतंत्र महसुली गाव करण्यासाठी त्यांना स्वतंत्र ग्रामपंचायतींचा दर्जा देण्याबाबतचा प्रस्ताव राज्यशासनाकडे पाठविण्याचा निर्णय…

स्व.आ.चंद्रकांत जाधव संपर्क कार्यालयात ‘ई-श्रम कार्ड’ची मोफत नोंदणी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जनसंपर्क कार्यालय हे सर्वसामान्य जनतेचे सेवा केंद्र ठरावे, यासाठी स्वर्गीय आमदार चंद्रकांत जाधव शेवटच्या श्वासापर्यंत कार्यरत होते. त्यामुळे शहरातील प्रत्येक घटकाची कामे मार्गी लावता यावीत, यासाठी हे…

ऊस तोड मजुरांच्या लसीकरणासाठी अमल महाडिक यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन.

कोल्हापूर: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर आज मा.आ.अमल महाडिक यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. या निवेदनामध्ये महाडिक म्हणातात की, “सरकारकडून कोव्हिड संबंधित नियमांचे पालन करणे व लसीकरण करण्यासाठी आवाहन केले जात आहे.…

लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण

मुंबई (वृत्तसंस्था) : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा कोरोना अहवाल आज (मंगळवारी) पॉझिटीव्ह आला आहे. लता मंगेशकर यांना उपचारासाठी ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांच्यावर सध्या आयसीयूमध्ये उपचार सुरु आहेत.…

माणुसकीच्या दुनियेतील हायवे  मृत्युंजय दूतांचे समाजकार्य प्रेरणादायी: सपोनि चंद्रकांत शेडगे

गांधीनगर: महामार्गावरील  हायवे मृत्युंजय दूत हे  पहिल्या तास- दीड तासात म्हणजेचं “गोल्डन हवर’ मध्ये जखमींना प्रथमोपचार  मिळून देण्यासाठी कटिबद्ध आहेत. अपघातग्रस्तांचा जीव वाचविण्यासाठी ते   देवदूतांची भूमिका निभावत आहेत. माणुसकीच्या दुनियेतील…

महाबळेश्वर चे सर्व टुरिस्ट स्पॉट बंद

महाबळेश्वर : ओमायक्रॉनच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा प्रशासनाने नवी नियमावली जाहीर केली असून जिल्ह्यातील पर्यटन स्थळे बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. महाबळेश्वरमधील सर्व टुरिस्ट पाॅईंट बंद करण्यात आले…

लक्षणे नसतील तर टेस्ट नको….

कोरोनाची लक्षणे नसतील तर चाचणी करण्याची गरज नाही, असे इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने आज स्पष्ट केले. आयसीएमआरने आज नवी नियमावली जाहीर केली. लक्षणे नसलेले रुग्ण, घरी विलगीकरणाचा कालावधी पूर्ण…

जिल्ह्यातील शाळा सुरु ठेवल्यास कडक कारवाई होणार….

कोल्हापूर : फेब्रुवारी 2022 अखेर कोरोनाची लाट ओसरेल अशी अपेक्षा आहे. दरम्यान, कोरोना रुग्णसंख्या वाढू नये यासाठी राज्य शासनाने दिलेल्या सूचनेनूसार शाळा चालकांनी थोडा संयम ठेवावा आणि 15 फेब्रुवारीपर्यंत कोल्हापूर जिल्ह्यातील…

कोल्हापूर जिल्ह्यात एका दिवसात १५२० जणांना बूस्टर डोस…

कोल्हापूर : जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक दक्षता डोस देण्याच्या मोहिमेला प्रारंभ झाला. पालकमंत्री सतेज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पोलिस मुख्यालयाजवळील अलंकार हॉल येथे मोहिमेचे उद्‌घाटन झाले. एका दिवसात जिल्ह्यातील एक हजार ५२०…

आजचं राशीभविष्य, मंगळवार, ११ जानेवारी २०२२

आजचं राशीभविष्य, आजचं राशीभविष्य, मंगळवार, ११ जानेवारी २०२२ : आजच्या दिवशी तुमच्या राशी नुसार तुमच्यासाठी कोणकोणत्या चांगल्या गोष्टी येऊ घातल्या आहेत त्यांचे स्वागत करण्यास तयार व्हा आणि ज्या फारशा चांगल्या…