जिल्हास्तरीय लोकशाही दिनामध्ये पाच अर्ज प्राप्त

कोल्हापूर : जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हास्तरीय लोकशाही दिनामध्ये पाच अर्ज प्राप्त झाले आहेत. लोकशाही दिनात तहसिलदार कागल-1, जिल्हा पुनर्वसन कार्यालय-3 व उपविभागीय अधिकारी भुदरगड-1 असे एकूण 5 अर्ज प्राप्त झाल्याची…

गौण खनिजाचे वाहतूक करणाऱ्या वाहनास जीपीएस बसविणे बंधनकारक

कोल्हापूर : महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या सूचनेनुसार गौण खनिज वाहतूक करणा-या प्रत्येक वाहनांस जीपीएस डिव्हाईस बसवून वाहतुक करण्यास 1 मे 2023 पासून बंधनकारक करण्यात आल्याची माहिती जिल्हा खनिकर्म…

शरद पवार यांच्याकडे पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेण्याची मागणी

कागल : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शरद पवारसाहेब यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाचा दिलेला राजीनामा मागे घ्यावा आणि अध्यक्षपदी कायम राहावे, अशी आग्रही मागणी कागल शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या…

क्रिडाई कडून बा़धकाम कामगारांची नोंदणी व आरोग्य तपासणी शिबीर

कोल्हापूर : क्रिडाई कोल्हापूर ही पश्चिम महाराष्ट्रातील बांधकाम व्यावसायिकांची शिखर संस्था असून, बांधकाम व्यावसायिकांचे हित जोपासण्या बरोबर सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात १ मे आंतरराष्ट्रीय कामगार दिनाचे औचित्य साधून बांधकाम कामगारांची…

शाहूपुरीत एकावर अचानक चाकू हल्ला…

कोल्हापूर – शाहूपुरीत काल दुपारच्या सुमारास एकावर अचानक चाकू हल्ला झाल्याने परिसरात खळबळ उडालीय. करवीर तालुक्यातील केर्ली येथील बांधकाम व्यावसायिक पांडुरंग गायकवाड या हल्ल्यात जखमी झालेल्याचे नाव आहे. ते माजी…

खराब झालेल्या मोबाईल कव्हरची अशी घ्या काळजी

मोबाईलसाठी वेगवेगळ्या प्रकारची आणि रंगांची आकर्षक दिसणारी मोबाईल फोन कव्हर घेत असतात. परंतु काही वापरानंतर हे मोबाईल फोन कव्हर खराब होतात. हे खराब झालेले मोबाईल कव्हर आपण लगेच फेकून देऊ…

आजचं राशिभविष्य…..

आजचं राशिभविष्य… जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात? मेष तुमची पदोन्नती आणि प्रगती होईल. आपणास मेहनतीनुसार चांगल्या फलांची प्राप्ती होईल. आपल्या कार्यक्षेत्रात उत्तम प्रदर्शन कराल. प्रगतीकारक काळ आहे. वृषभ…

राजाराम कारखान्याचा निकाल आज; कंडका पडणार का..? शिट्टी वाजणार… संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष

कोल्हापूर : संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यासह अवघ्या पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर शहरातील कसबा बावड्यातील श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याचा निकाल आज (25 एप्रिल) लागणार आहे. कारखान्यासाठी रविवारी अत्यंत…

डाळ बनवण्याची योग्य पद्धत कोणती?

तब्येतीला उत्तम म्हणून रोजच्या जेवणात डाळींचा समावेश करणं फार महत्वाचं आहे. पण अनेकांना चण्याची डाळ खाल्ल्यानं पोटात गॅस तयार होतो, ही डाळ पचायला कठीण असते.  जाणून घेऊयात डाळ बनवण्याची योग्य पद्धत कोणती?…

आजचं राशिभविष्य…..

आजचं राशिभविष्य… जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात? मेष रागावर नियंत्रण ठेवा. नोकरी व्यापारात परस्परांत सहकार्याच्या भावनेतून राहा. मानसिक क्लेश वाढेल. स्वभावात मत्सर, चिडचिड पणा राहिल. कौटुंबिक पातळीवरही समस्या…

🤙 8080365706