बहिरेश्वर न्यू इंग्लिश स्कूलमधील माजी विद्यार्थ्यांचा मेळावा संपन्न…

बहिरेश्र्वर: (ता.करवीर ) येथील न्यू इंग्लिश स्कूल बहिरेश्र्वर मध्ये तब्बल २६ वर्षांनी १९९६-९७ सालाच्या दहावीला असलेल्या माजी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आणि त्यांना ज्ञानदान करणाऱ्या गुरूजनांचा स्नेहमेळावा शाळेच्या प्रांगणात नुकताच पार…

संभाजीनगर नामांतराला विरोध करणारी याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली

नवी दिल्ली : औरंगाबाद शहाराच्या संभाजीनगर नामांतराला विरोध करणाऱ्यांना अखेर सुप्रीम कोर्टाकडूनही फटकारलं आहे. नामांतराला विरोध करणारी याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. महाराष्ट्र सरकारने छत्रपती संभाजीनगर नामांतरावाचा ठराव मंजूर केल्यानंतर…

सुप्रसिद्ध दिग्दर्शक प्रदीप सरकार यांचं आज निधन

मुंबई : बॉलिवूडचे सुप्रसिद्ध दिग्दर्शक प्रदीप सरकार यांचं आज निधन झालं आहे. त्यांनी वयाच्या ६७ वर्षी अखेरचा श्वास घेतला. परिणीता, लागा चुनरी में दाग , मर्दांनी अश्या अनेक गाजलेल्या सिनेमाचं…

नियमितपणे ‘या’ गोष्टी केल्यास महिला आपला ताण कमी करु शकतात

हार्मोन्समध्ये होणारे चढउतार आणि त्यामुळे महिलांचे सतत होणारे मूड स्विंग यांमुळे हा ताण वाढत असल्याचे दिसते. विविध शारीरिक बदलांमुळे महिलांना ताण जास्त प्रमाणात येतो. पण काही गोष्टी नियमितपणे केल्यास महिला…

आजचं राशिभविष्य…..

आजचं राशिभविष्य… जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात? मेष आत्मविश्वास वाढीस लागणार आहे. आर्थिक वृद्धी होईल. प्रलंबित कामे मार्गी लागतील. बुध ग्रहाच्या प्रभावामुळे उत्तम दिवस आहे. नोकरीत आत्मविश्वास द्विगुणित…

राजाराम ‘साठी आज अखेर ४९ उमेदवारी अर्ज दाखल

कोल्हापूर : सतेज पाटील विरुद्ध महाडिक या पारंपरिक विरोधी गटाच्या तीव्र राजकीय संघर्षाची झलक छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत अर्ज भरण्याच्या पहिल्या दिवसापासूनच पाहायला मिळत आहे. आज( गुरुवारी )31…

राहुल गांधीच्या शिक्षेविरोधात काँग्रेस आक्रमक ; भाजप विरोधी निदर्शने

कोल्हापूर : काँग्रेसचे राष्ट्रीय नेते आणि खासदार राहुल गांधी यांना सुरत न्यायालयाने मानहानीच्या खटल्यामध्ये 2 वर्षाची शिक्षा सुनावली आहे.त्यांना झालेल्या शिक्षेविरोधात महाराष्ट्रात ठिकठिकाणी भाजप सरकारच्या विरोधी निदर्शने करण्यात येत आहेत.आज…

आडूर येथे शेतात आढळला मृतदेह

बहिरेश्वर :आडूर ( ता. करवीर ) येथे कोल्हापूर गगनबावडा रस्त्याला लागून असलेल्या शेतात तरुणाचा मृतदेह आढळला. संतोष ज्ञानदेव पोतदार (वय ४०, रा. पणुत्रे ता. पन्हाळा) असे या मृत तरुणाचे नांव…

राज्यातील कृषी सहाय्यकांची रिक्त पदे लवकरच भरणार

मुंबई :.राज्यातील कृषी सहाय्यकांची रिक्त पदे भरण्यासाठी पंधरा दिवसात जाहिरात काढली जाईल. तसेच कृषी सहाय्यकाच्या पदनामात बदल करून ते सहाय्यक कृषी अधिकारी करण्यासाठी १५ दिवसात संबंधिताची बैठक घेऊन यासंदर्भात सकारात्मक…

बंगाली सुवर्ण कारागिरांना नाहक त्रास, संरक्षण गरजेचे – कुलदीप गायकवाड

कोल्हापूर: स्थानिक अविघातक घटकांमुळेच बंगाली कामगार दागिने घेऊन पलायन करणे, या सारख्या अप्रपृत्तीला प्रोत्साहन मिळते. अशा प्रवृत्तींना रोखण्यासाठी बंगाली कामगारांचे संरक्षण गरजेचे असल्याचे प्रतिपादन बंगाली सुवर्ण कारागीर असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष…

🤙 8080365706