कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या तंत्रज्ञान अधिविभागातर्फे टेक्नोसिस २०२३ या राज्यस्तरीय स्पर्धेचे रसायन अभियांत्रिकी शाखेतर्फे आयोजन केले होते. या स्पर्धेचे उद्धघाटनासाठी प्रभारी कुलसचिव डॉ.व्ही.एन. शिंदे आणि युनिकेम लॅबोरेटरीज प्रायव्हेट लि.चे अभयसिंग…
