कोल्हापुरातील प्रेक्षणीय स्थळे….

कोल्हापूर : महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे शहर असून प्राचीन काळापासून कोल्हापूर हे दक्षिण काशी या नावाने ते प्रसिद्ध आहे. महाराष्ट्राच्या दक्षिण भागातील पंचगंगा नदीकाठी वसलेले कोल्हापूर हे मोठे सुंदर शहर आहे. तू…

आजचं राशिभविष्य…..

मेष कायद्याच्या चौकटीत राहून कामे करावीत. शासकीय सेवेत नियमबाह्य काम केल्यास अडचणीत आणणारा दिवस आहे. प्रवास शक्यतो टाळा. प्रवासात काही अडचणी उद्भभवतील. कुटुंबापासून विभक्तीचा योग आहे. व्यापारात मोठी गुंतवणूक करू…

पालकमंत्र्यांच्या विशेष प्रयत्नातून शहरासाठी 13 कोटींचा निधी मंजूर

कोल्हापूर : जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या विशेष प्रयत्नामुळे सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेतून कोल्हापूर शहरातील विकासकामांसाठी 13 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यासाठी कोल्हापूर महानगरपालिकेच्या शहर अभियंत्यांकडून विविध विकासकामांचे…

भाजपा कोल्हापूरच्या वतीने सावरकर गौरव यात्रा : राहुल चिकोडे

कोल्हापूर : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्वातंत्र्य लढ्यातील कामगिरीचे स्मरण करून देण्यासाठी राज्यभरात भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सावरकर गौरव यात्रा काढण्यात येत असून कोल्हापुरातही याचे दि.४ रोजी दुपारी ४ वाजता आयोजन…

प्रेमसंबंधास नकार दिल्याने तरुणीवर थेट कोयत्याने हल्ला

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात तरुणींवर हल्ल्याचे प्रकार सुरुच आहेत. आता इचलकरंजीमध्ये प्रेमसंबंधास नकार दिल्याने तरुणाने तरुणीवर थेट कोयत्याने हल्ला केल्याने तरुणी गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. हल्ला करून हल्लेखोर…

दिवाळी पाडव्याला सभासदांच्याच हस्ते कारखान्याच्या विस्तारीकरणाचा नारळ फोडणार:अमल महाडिक

कोल्हापुर : राजाराम कारखान्याच्या निवडणुकीत सत्ताधारी आघाडीने प्रचारात आघाडी घेतल्याचे दिसत आहे माजी आमदार अमल महाडिक यांनी नुकत्याच पन्हाळा तालुक्यातील येवलुज आणि बाजार भोगाव परिसरातील सभासदांच्या भेटी घेतल्या. यावेळी बोलताना…

सकल हिंदू समाजाच्या वतीने कागल शहरांमध्ये भव्य शोभायात्रा

शोभायात्रेचे मुख्य आकर्षण…. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज व प्रभू श्रीराम यांची नऊ फूट उंचीची प्रतिकृती अबाल वृद्ध व तरुणांची मोठी गर्दी कागल: श्री राम नवमी निमित्त कागल शहर सकल हिंदू…

पोलाईट, सांगली विरुद्ध मोगणे क्लब, कोल्हापूर यांच्यात अंतिम सामना

आमदार चंद्रकांत जाधव स्मृती चषक टी-२० क्रिकेट स्पर्धा कोल्हापूर : शांद फाऊंडेशन व परिवहन कल्चर स्पोर्टस् फाऊंडेशन यांच्यावतीने आयोजित आमदार चंद्रकांत जाधव स्मृती चषक टी-२० क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामना उद्या…

विविध योजनांसाठी पॅनकार्ड आणि आधारकार्ड अनिर्वाय

पुणे : पीपीएफ अर्थात भविष्य निर्वाह निधी, ज्येष्ठ नागरिक बचत योजना यासह पोस्टाच्या योजना आणि महिला सन्मान योजनांसाठी पॅन आणि आधार क्रमांक अनिवार्य करण्यात आलेला आहे. सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार…

महावितरणाकडून ग्राहकांवर अतिरिक्त दरवाढीचा भार

मुंबई : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड , बेस्ट, अदानी आणि टाटा पावरच्या वीज दरात वाढ झाली आहे. आर्थिक तोटा भरुन काढण्यासाठी महावितरण कंपनीने आर्थिक भार वीज ग्राहकांवरच टाकण्याचा…

🤙 8080365706