आजचं राशिभविष्य… जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात? मेष प्रकृतीच्या बाबतीत निष्काळजी पणाने वागु नका. नोकरीत बदल नवीन संधी मिळेल. जोडीदारांचे सहकार्य महत्वपूर्ण ठरणार आहे. त्याचे सल्ले निर्णायक ठरतील.…
बहिरेश्वर : बहिरेश्वर ता करवीर येथील लेखापरीक्षक बाजीराव महादेव गोदडे वय वर्ष ४६ यांचे गूरुवार दि १६.३.२०२३ रोजी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांचेवर यापुर्वीही दोनवेळा हृद्याची अॅन्जिओप्लास्टी करण्यात आली होती.तरीही…
कोल्हापूर : राज्य सरकारी- निमसरकारी व शिक्षक- शिक्षकेतर संघटनांची समन्वय समिती महाराष्ट्रचे निमंत्रक विश्वास काटकर यांची राज्याध्यक्ष प्रसाद पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटनेच्या शिष्टमंडळाने प्रत्यक्ष भेट घेऊन समन्वय…
बालिंगा : कोल्हापूर जिल्हा दुध संघाचे संचालक, राधानगरी कॉंग्रसचे विजयसिंह मोरे यांच आज मुंबईत उपचार चालू असताना दु:खद निधन झाले आहे. विजयसिंह मोरे हे ह्रदय विकाराने आजारी होते. सुरवातीला त्यांच्यावर…
मुंबईः मागील काळात अनेक प्रकल्प राज्याबाहेर गेल्याने टीकेचे धनी ठरलेल्या राज्य सरकारने आज एक मोठी घोषणा केली आहे. तब्बल १० हजार कोटी रुपायांचा मेगा टेक्स्टाईल प्रकल्प महाराष्ट्रात उभारला जात आहे.…
डी. वाय. पाटील हॉस्पिटलच्या डॉक्टरांचे यश : अत्याधुनिक नवजात शिशु विभाग ठरला वरदान कसबा बावडा: कदमवाडी येथील डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये केवळ ५ दिवसांच्या बाळाच्या डोक्यावरील गाठीवर यशस्वी शस्त्रक्रिया…
मुंबई : राज्यात अवकाळी पावसासह गारपिटीच्या घटनेत वाढ झाली आहे. राज्यात पीकांसह, फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. हवामान खात्याने राज्याला येलो ॲलर्ट दिला आहे. मात्र राज्यातील सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर असंवेदनशील…
सांगली : सांगलीतील जतमध्ये भाजप नगरसेवकाची भररस्त्यात हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. भररस्त्यात अज्ञात गुंडांनी नगरसेवकाची गाडी अडवून त्यांच्यावर गोळीबार केला. विजय ताड असे हत्या करण्यात आलेल्या नगरसेवकाचे नाव…
मुंबई : राज्यातील महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. आजपासून त्यांना राज्य परिवहन महामंडळाच्या कोणत्याही बसमध्ये पन्नास टक्के भाड्यात प्रवास करता येणार आहे. आजपासून ही योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेची…
मुंबई: कोरोनानंतर आता H3N2 व्हायरस थैमान घालतो आहे. महाराष्ट्रासह काही राज्यात याचे रुग्ण आढळले असून यामुळे काही रुग्णांचा मृत्यूही झाला आहे. महाराष्ट्रात H3N2चे आतापर्यंत एकूण ३५२ रुग्ण आढळले आहेत.अशी माहिती…