सासनकाठ्या घेऊन लाखो भाविक डोंगरावर दाखल

कोल्हापूर : दख्खनचा राजा श्री जोतिबाच्या चैत्र यात्रेचा मुख्य सोहळा आज, बुधवारी (दि.५) होत आहे.यानिमित्त गेल्या चार दिवसांपासून उंचच उंच सासनकाठ्या घेऊन लाखो भाविक डोंगरावर दाखल झाले आहेत. खोबरं, गुलालाची…

प्राध्यापकांची नियुक्ती पहिल्यांदा पाच वर्षांसाठी

मुंबई : नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार उच्च महाविद्यालयांसह विद्यापीठांमध्ये प्राध्यापकांची नियुक्ती पहिल्यांदा पाच वर्षांसाठीच असणार आहे. त्यानंतर पाच वर्षांतील त्यांच्या कामाचा लेखाजोखा घेऊनच त्यांना पुढे प्रमोशन, ग्रेडेशन मिळणार आहे. सुमार…

मुलांना अभ्यासात रुची नाही ; करा या गोष्टी

आजकाल बहुतेक पालक आपल्या मुलांची तक्रार करतात की त्यांना अभ्यास अजिबात आवडत नाही. अशा पालकांच्या यादीत तुमचाही समावेश असेल, तर या गोष्टी करा आणि मुलांची अभ्यासात रुची वाढवा. तुमच्या पाल्याचं…

आजचं राशिभविष्य…..

आजचं राशिभविष्य… जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात? मेष वादविवाद आणि गैरसमज वाढतील असे संवाद टाळावेत. मिळालेल्या लाभात मन समाधानी राहणार नाही. दुरवरचे प्रवास शक्यतो टाळा. खरेदी विक्रीचा व्यवहार…

बाळूमामा देवालय वादग्रस्त ट्रस्टी निवडी अखेर झाल्या

अदमापूर : बाळूमामा देवालय अदमापुर येथील वादग्रस्त अशा ट्रस्टी निवडी अखेर झाल्या आहेत.बाळूमामा देवालय ट्रस्ट आदमापुरच्या कार्याध्यक्षपदी देवालय समितीचे मानद अध्यक्ष धैर्यशील भोसले यांची निवड करण्यात आली असून अन्य पाच…

राजारामचे सभासदच विरोधकांचा काटा काढतील: अमल महाडिक

कोल्हापूर : छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या प्रचारार्थ कणेरी, कणेरीवाडी गावांमध्ये माजी आमदार अमल महाडिक यांचा दौरा पार पडला. यावेळी सभासदांच्या बैठका घेत त्यानी सभासदांशी संवाद साधला. यावेळी बोलताना ते…

“चंद्रकांत चषक -२०२३” फुटबॉल स्पर्धेस उत्साहात प्रारंभ

कोल्हापूर : श्री नेताजी तरुण मंडळ आयोजित “चंद्रकांत चषक -२०२३” फुटबॉल स्पर्धेस उत्साहात प्रारंभ झाला. श्रीमंत मधुरिमाराजे छत्रपती, पद्मश्री डी. वाय. पाटील ग्रुपचे संजय डी. पाटील, आमदार जयंत आसगावकर, आमदार…

जतील सर्वात उंच हनुमान मूर्तीचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अभिषेक

बुलडाणा : बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा येथे हनुमान जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते १०५ फूट हनुमान मूर्तीचा जलाभिषेक करण्यात येणार आहे. राज्यात सत्ता स्थापनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रथमच बुलडाणा जिल्ह्यात येत…

रोशनी शिंदे यांनी केवळ मीडियासाठी बाऊ केला; मीनाक्षी शिंदेमीनाक्षी शिंदे

पुणे : पुण्यात ठाकरे गटाच्या पदाधिकारी रोशनी शिंदे यांना मारहाण झाल्याच्या प्रकरणावर शिवसेनेनं पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण दिलं आहे.रोशनी शिंदे यांना मारहाण झालेलीच नाही, केवळ मीडियासाठी याचा बाऊ केला गेला,…

राणा दांपत्याचा अडचणीत वाढ

मुंबई : उद्धव ठाकरे यांने निवासस्थान मोतोश्रीबाहेरच्या हनुमान चालीसा पठण प्रकरणी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. या दोघांच्या विरोधात आमच्याकडे सबळ पुरावे असल्याचे…

🤙 8080365706