वजन कमी करणं कुणासाठीही सोपं नसतं, त्यासाठी तुम्हाला हेवी वर्कआउट आणि कडक डाएट रूटीन फॉलो करावं लागतं. पोट आणि कमरेची चरबी कमी करण्यासाठी काही लोक भात आणि चपाती खाणे सोडून…
मेष साहसी निर्णय घ्याल. नोकरीत कामाप्रती ओढ निर्माण होईल. शासकीय योजना आमलात येतील. काही नवनविन कल्पना सूचतील. यशवी व्हाल. फायदेशीर दिवस राहणार आहे. व्यापार व्यवसाय बांधकाम क्षेत्रातील व्यक्तींकरिता उत्तम दिनमान आहे.…
कोल्हापूर : “चंद्रकांत चषक -२०२३” फुटबॉल स्पर्धेत आज खंडोबा तालीम व पाटाकडील तालीम मंडळ (पीटीएम) अ यांनी प्रतिस्पर्धी संघावर विजय मिळवत, पुढील फेरीत प्रवेश केला. श्री नेताजी तरुण मंडळ आयोजित…
कोल्हापूर : राजाराम कारखान्याच्या निवडणूक प्रचारासाठी अमल महाडिक राधानगरी तालुक्याच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यामध्ये त्यांनी सभासदांची भेट घेतली. यावेळी त्यांनी डी. वाय. पाटील कारखान्याने को-जनरेशन आणि उपपदार्थ विक्रीतून गेल्या बारा…
कोल्हापूर : देशातील प्रत्येक रुग्णालयात रुग्णहक्काच्या सनदीची अंमलबजावणी व्हावी, या मागणीसाठी आज जन आरोग्य अभियान, महाराष्ट्र यांच्यामार्फत कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौकात आंदोलन करण्यात आले. प्रत्येक रुग्णालयात दरपत्रक सक्तीचे करण्यात यावे,…
कोल्हापूर : महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडे काम करणाऱ्या चावी कामगारनी आपली बदली फिल्टर विभागाकडे करावी अशी मागणी जल अभियंता नेत्रदीप सरनोबत यांच्याकडे केली आहे. कळंबा फिल्टर हाऊस येथे झालेल्या बैठकीमध्ये…
कागल : अपघाती मृत्यू झालेल्या कागल तालुक्यातील चार शेतकऱ्यांच्या वारसदारांना आमदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते धनादेशांचे वितरण झाले. महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागांतर्गत गोपीनाथरावजी मुंडे अपघात विमा योजनेतून हे अर्थसहाय्य देण्यात…
कोल्हापूर: कोल्हापूर येथील चार्टर्ड अकौटंट अमितकुमार अंकुश गावडे यांचे अकौटंन्सी या विषयासाठी शिवाजी विद्यापीठाच्या अभ्यास मंडळावर नियुक्ती करण्यात आली आहे. शिवाजी विद्यापीठाच्या अभ्यास मंडळावर निवड झालेले ते चंदगड गावाचे पहिलेच…
कोल्हापूर : आम्ही लोकांची कामे करत असल्याने आम्हाला मार्केटिंगची गरज नाही,आदित्य ठाकरेंना आहे, अशा शब्दात पालकमंत्री दीपक केसरकर यांनी युवासेना प्रमुख आ.आदित्य ठाकरे यांच्यावर तोफ डागली आहे.ते आज कोल्हापुरात बोलत…
कोल्हापूर : सध्या कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे.या निवडणुकीच्या मैदानात आता शेतकरी कामगार पक्षानेही उडी घेतली असून पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत.शेतकरी कामगार पक्षाचे…