आरोग्यासाठी कोणते मीठ चांगले?

तुम्हाला माहित आहे का मीठ आणि संधैव मीठ यापैकी कोणते मीठ आरोग्यासाठी चांगले आहे. जास्त मीठ खाल्ल्याने आरोग्याचे नुकसान होऊ शकते.सैंधव मीठ आणि पांढऱ्या मीठाच्या चवीत फारसा फरक नसतो, परंतु…

चंद्रकांत चषक -२०२३” फुटबॉल स्पर्धेत शिवाजी संघाचा उपांत्य फेरीत प्रवेश”

कोल्हापूर : “चंद्रकांत चषक -२०२३” फुटबॉल स्पर्धेत स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीतील दुसरा सामना आज शिवाजी तरुण मंडळ विरुद्ध संयुक्त जुना बुधवार पेठ यांच्यामध्ये खेळला गेला. या सामन्यात शिवाजी संघाने संयुक्त जुना…

गगनबावडा तालुक्यात वादळी पाऊस , घराचे पत्रे उडाले

साळवण प्रतिनिधी :(एकनाथ शिंदे ) गगनबावडा तालुक्यात काही ठिकाणी काल शनिवारी जोरदार वाऱ्यासह मान्सून पूर्व वळवाचा पाऊस झाला. सायंकाळी 7 च्या सुमारास वादळी वाऱ्यासह सुरू झालेला पाऊस सुमारे तासभर पडला.…

डीवायच्या शिल्लक सभासदांमध्ये निम्म्याहून अधिक बोगस – डॉ. किडगावकर यांचा आरोप

कोल्हापूर : सतेज पाटील यांच्या डी.वाय.पाटील साखर कारखान्यामधल्या शिल्लक राहिलेल्या 2213 सभासदातील निम्म्याहून अधिक नावे बोगस असल्याचा खळबळ जनक आरोप राजाराम कारखान्याचे मा.संचालक डॉ. किडगावकर यांनी केला. राजाराम कारखाना निवडणुकीच्या…

अजित पवार यांना जे कळलं ते बाकीच्यांना कधी कळणार?; चंद्रकांत दादा पाटील यांचा सवाल..?

मुंबई : मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विरोधकांला टोला लगावला आहे. काही प्रश्न विचारले आहेत. तर विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांचं मात्र कौतुक केलं आहे.सर्व विरोधी पक्षांना आवाहन आहे की,…

जुन्या पेन्शन बाबत शासनाने घेतला हा मोठा निर्णय

मुंबई : 2005 नंतर शासकीय सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना बहाल न करता नवीन पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे. या नवीन योजनेचा मात्र सुरुवातीपासूनच कर्मचाऱ्यांकडून विरोध होत…

आंब्याच्या सालीचे असेही फायदे….

….उन्हाळा येताच बाजारातील आंब्याच्या घमघमाटाने वातावरण मोहरून जातं. असे खूपच कमी लोक असतील ज्यांना आंबा खायला आवडत नसेल. असा एकही माणूस आपल्याला सापडणार नाही.पण साधारणपणे आंबा खाताना आपण त्याची साय…

आजचं राशीभविष्य…

. . . . मेष: मान अपमानचे प्रसंग घडतील. नोकरीत प्रतिस्पर्धी वरचढ होतील. कामात असंतोषजनक वातावरण राहिल. हितशत्रुकडून फसवणुकीची शक्यता आहे. वाहन घर बदलण्याचे प्रसंग घडतील. लोकांचा विरोध व असहकार्य…

क्रीडाई कोल्हापूरचा पदग्रहण सोहळा मंगळवारी

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : क्रीडाई कोल्हापूरच्या नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण समारंभ मंगळवार दि. 11 एप्रिल 2023 रोजी हॉटेल सयाजी येथे होणार असल्याची माहिती क्रीडाही कोल्हापूरचे नूतन अध्यक्ष के .पी .खोत…

चंद्रकांत चषक -२०२३” फुटबॉल स्पर्धेत दिलबहारचा उपांत्य फेरीत प्रवेश”

कोल्हापूर : “चंद्रकांत चषक -२०२३” फुटबॉल स्पर्धेत स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीतील पहिला सामना दिलबहार तालीम मंडळ विरुद्ध फुलेवाडी फुटबॉल क्लब यांच्यात खेळला गेला. या सामन्यात टाय ब्रेकरवर दिलबहारने फुलेवाडीचा ४-२ ने…

🤙 8080365706