आरटीई प्रवेश अर्ज करण्याची आज शेवटची मुदत

पुणे : शिक्षण हक्क कायदा म्हणजे आरटीई अंतर्गत अर्ज करण्याची आज शेवटची मुदत आहे. या कायद्यांतर्गत आर्थिक दुर्बल आणि वंचित घटकांमधील मुलांना खासगी शाळांमध्ये 25 टक्के राखीव जागांवर मोफत प्रवेश…

देवगड हापूसला १२०० रुपये प्रतिडझन भाव

देवगड: राज्यासह देश विदेशात मागणी असलेल्या देवगड हापूस आंब्याला बदलत्या हवामानाचा फटका बसला आहे. देवगड हापूसला प्रति डझन १२०० रुपये भाव मिळत आहे. मागच्या वर्षी अवकाळी आणि फळमाशीने ग्रासलेल्या हापूसचे…

रेल्वेमार्गावर उद्या मेगाब्लॉक

मुंबई: मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वे मार्गावर रविवारी मेगाब्लॉक राहणार आहे. मध्य मार्गावर 10.40AM ते 3.40PM, पश्चिम मार्गावर 10.35AM ते 3.35PM आणि हार्बर मार्गावर 11.10AM ते 4.10PM या काळापुरता मेगाब्लॉक…

वन्यजीवांचा आर्तनाद : दाजीपूर ते राधानगरी वाहतूक मार्गात बदल

देवगड: देवगड-निपाणी-कलादगी रस्ता रा.मा.क्र. १७८ वर कि.मी. ६६/० ते १३६/६०० या लांबीमध्ये हायब्रीड ॲन्युटी या योजनेअंतर्गत रस्त्याचे रुंदीकरण, डांबरीकरण, काँक्रीटीकरण, मोऱ्या व लहान पुलांच्या पुनर्बांधणीचे काम दि. १ एप्रिल ते…

आजचं राशिभविष्य…..

आजचं राशिभविष्य… जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात? मेष आत्मविश्वास वाढीस लागणार आहे. आर्थिक वृद्धी होईल. प्रलंबित कामे मार्गी लागतील. बुध ग्रहाच्या प्रभावामुळे उत्तम दिवस आहे. नोकरीत आत्मविश्वास द्विगुणित…

परीक्षेच्या काळात मुलांचा तमाव कमी करण्यासाठी ‘या’ गोष्टी करा फॉलो..

परीक्षेच्या काळात मुलांना तणाव जाणवू शकतो, अशा परिस्थितीमध्ये पालकांनी मुलांशी कसे वागावे हेही महत्वाचे ठरते. परीक्षेच्या काळात मुलांचा तमाव कमी करण्यासाठी काही ट्रिक्स जाणून घ्या. परीक्षेचा काळ हा मुलांसाठी तसेच…

प्रकल्पग्रस्तांचे बेमुदत ठिय्या आंदोलन आज पंचविसाव्या दिवशी चालूच; मंत्रालयात बैठक

कोल्हापूर : जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्तांचे बेमुदत ठिय्या आंदोलन आज पंचविसाव्या दिवशी चालूच असून आज प्रधान सचिव मदत व पुनर्वसन यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली आहे. ही बैठक प्रकल्पग्रस्तांच्या वतीने मुख्यमंत्री व…

क्षयरोगाचे समूळ उच्चाटन करुन जिल्ह्यात क्षयरोग विजय दिवस साजरा होण्यासाठी प्रयत्न करुया: मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातून क्षयरोगाचे समूळ उच्चाटन करुन २४ मार्च हा दिवस क्षयरोग विजय दिवस म्हणून साजरा होण्यासाठी सर्वजण मिळून प्रयत्न करुया, असे आवाहन कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी…

‘ राजाराम’ साठी १०२ उमेदवारी अर्ज दाखल

कोल्हापूर : कसबा बावडा येथील राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे.या निवडणुकीत पारंपरिक राजकीय विरोधक आ.सतेज ऊर्फ बंटी पाटील विरुद्ध माजी आ.महादेवराव महाडिक यांच्यात असणारी राजकीय झुंज…

पुणे महापालिकेचा २०२३-२४ चा अर्थसंकल्प सादर

पुणे: पुणे महापालिकेचा २०२३-२४चा अर्थसंकल्प आज आयुक्त विक्रम कुमार यांच्या हस्ते सादर करण्यात आला. पुणे महापालिकेचे २०२३-२४ वर्षासाठी साठी ९ हजार ५१५ कोटींचे बजेट सादर करण्यात आले. यंदाच्या अर्थसंकल्पात पुणेकरांवर…

🤙 8080365706