ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी

मुंबई : ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे. लॉरेन्स बिश्नोई या पंजाबमधील खतरनाक गँगस्टरच्या नावाने ही धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. ही धमकी आल्यानंतर…

‘या’ घरगुती उपायाने पंखा दिसेल नव्यासारखा चकचकीत

पंख्यातील काळपट डाग लवकर निघत नाही, जर पंखा पांढऱ्या रंगाचा असेल तर, आणखी खराब दिसतो. या घरगुती उपायांचा वापर करून पाहा, यामुळे पंखा लवकर साफ होईल, व नव्यासारखा चकचकीत दिसेल.…

आजचं राशिभविष्य…..

आजचं राशिभविष्य… जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात? मेष व्यापारात परिस्थिती चांगली राहिल. बेरोजगारांना रोजगाराची संधी प्राप्त होईल. गुंतवणूक फायदेशीर ठरेल. नवीन उपक्रम राबवू शकाल. कौटुंबिक जीवनात मनासारख्या घटना…

महावीर जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

कोल्हापूर: महावीर जयंतीनिमित्त शहरात विविध कार्यक्रम आयोजित केल्याची माहिती अध्यक्ष नरेंद्र ओसवाल व कांतिलाल संघवी (केजी) यांनी दिली. याबाबत अधिक माहिती देताना ते म्हणाले, श्री संभवनाथ जैन श्वेतांबर ट्रस्ट, गुजरी…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बदनामीकारक पोस्टर लावणाऱ्या समाजकंटकांची चौकशी करून कारवाई करा : राहूल चिक्कोडे

कोल्हापूर : काल शहरभरात नरेंद्र मोदी यांच्या विरोधात जी बॅनरबाजी झाली.याची जबाबदारी आम आदमी पक्षाने स्वीकारली आहे. एखादी अतिरेकी संघटना ज्याप्रमाणे आपल्या कृत्याची कबुली देते अशीच पद्धत या संघटनेची आहे.…

खुपिरे ग्रामपंचायतीत सत्तांतर

कुडीत्रे : खुपिरे (ता. करवीर) येथील ग्रामपंचायतीच्या रिक्त सरपंच पदासाठी निवडणूक होऊन तृप्ती संजय पाटील यांना ८ तर सत्ताधारी गटाच्या संगीता आनंदा कांबळे यांना ७ मते मिळाली. यामुळे निवडणूक अधिकारी…

कोणी कितीही विरोध केला तरी वर्षभरात विस्तारीकरण करणारच ! – अमल महाडिक

कोल्हापूर : श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी मा.आ.अमल महाडिक यांचा प्रयाग चिखली गावाचा दौरा पार पडला. यावेळी बोलताना अमल महाडिक म्हणाले “आजतागायत कारखान्याच्या विस्तारीकरणाला विरोध करणारी मंडळीच…

मोगणे, पोलाईट, सागरमाळ, भिडे स्पोर्ट्स विजयी

आमदार चंद्रकांत जाधव स्मृती चषक टी-२० क्रिकेट स्पर्धा कोल्हापूर : शांद फाऊंडेशन व परिवहन कल्चर स्पोर्टस् फाऊंडेशन यांच्यावतीने आयोजित आमदार चंद्रकांत जाधव स्मृती चषक टी-२० क्रिकेट स्पर्धेत आज शास्त्रीनगर क्रिकेट…

फराळे पैकी दुधगंगानगर येथील आरोग्य उपकेंद्र लिंगाचीवाडी येथे स्थलांतर करण्यास मान्यता : आमदार प्रकाश आबिटकर

राधानगरी :राधानगरी तालुक्यातील मौजे फराळे पैकी दुधगंगानगर (आसनगांव) येथील आरोग्य उपकेंद्र काळम्मावाडी धरणक्षेत्रामध्ये गेल्या सदरचे उपकेंद्र त्याच क्षेत्रातील फराळे पैकी लिंगाचीवाडी येथे स्थलांतर करण्यास मान्यता मिळाली असल्याची माहिती आमदार प्रकाश…

उंचगाव महावितरण कार्यालयाच्या दारात करवीर शिवसेना ठाकरे गटाची जोरदार निदर्शने;अधिकाऱ्यांना विचारला जाब

कोल्हापूर : उंचगाव हे विस्ताराने फार मोठे गांव असून शहरालगत असल्याने येथे कष्टकरी सर्वसामान्य कुटुंबातील नोकरदार व मोलमजूरी करणाऱ्यांची संख्या फार असून गोकुळ शिरगांव एम.आय.डी.सी. व शिरोली एम.आय.डी.सी. मध्ये काम…

🤙 8080365706