टनामागे 200 किलोची चोरी करणाऱ्यांनी राजारामच्या काट्याविषयी बोलू नये – शिवाजी रामा पाटील यांचा पलटवार

कोल्हापूर : राजाराम कारखाना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्तारूढ आघाडीचे नेते अमल महाडिक यांनी राधानगरी तालुक्यातील धामोड परिसरातील सभासद शेतकऱ्यांची भेट घेतली. यावेळी बोलताना त्यांनी विरोधकांचा खरपूस शब्दात समाचार घेतला. ज्यांनी तुमचे…

म्हारूळ येथील युवकाची आत्महत्या..

बहिरेश्वर प्रतिनिधी..मौजे म्हारुळ ता करवीर येथील युवक ओंकार बदाम पाटील वय वर्ष 26 यांने सोमवारी सकाळी 11 च्या सुमारास विषारी औषध प्राशन केले होते.त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते आज…

विद्यार्थ्यांनी नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करावे-राजीव पारीख

डी.वाय.पाटील पॉलिटेक्नीकमध्ये ‘टेकनोवा’ स्पर्धा संपन्न कसबा बावडा: जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर आपला पाया भक्कम पाहिजे. यासाठी विद्यार्थ्यांनी नवनवे तंत्रज्ञान आत्मसात करून दैनंदिन व्यवहारात त्याचा उपयोग करावा, असे आवाहन क्रीडाई…

हसन मुश्रीफ यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला ; मुश्रीफांवर टांगती तलवार कायम

मुंबई : ईडीकडून दाखल केलेल्या मनी लाँड्रिंग प्रकरणात आमदार हसन मुश्रीफ यांनी दाखल केलेल्या अटकपूर्व जामीनावर आज (11 एप्रिल) रोजी निर्णय होणार अशी सकाळपासूनच चर्चा चालू होती. त्यामुळे हसन मुश्रीफ…

डॉ. अनुप्रिया गावडे राष्ट्रीय संविधान सन्मान पुरस्कार 2023 ने सन्मानित

कोल्हापूर : विश्वविक्रमवीर संविधान कन्या प्रा.डॉ. अनुप्रिया अमितकुमार गावडे यांना यावर्षीच्या राष्ट्रीय संविधान सन्मान पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आले. हा भव्य पुरस्कार सोहळा शाहू स्मारक येथे पार पडला. यापूर्वीही अनुप्रियाने…

राजाराम कारखाना निवडणुकीतून आज 13 उमेदवारांची माघार

कोल्हापूर : श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याची निवडणूक 23 एप्रिल रोजी होत आहे. पात्र – अपात्र उमेदवारांवर राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा होत आहे. पाटील – महाडिक गटाकडून चांगल्याच आरोप…

व्याघ्र व्यवस्थापनामध्ये महाराष्ट्र अग्रेसर

चंद्रपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच भारतातील वाघांची संख्या आणि व्याघ्रसंवर्धनात झालेले कार्य संपूर्ण देशापुढे मांडले भारताच्या या कामगिरीत महाराष्ट्र राज्याचा मोठा वाटा असून, राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात व्याघ्र व्यवस्थापनामध्ये महाराष्ट्र अग्रेसर ठरला…

कर्णिक दांपत्याचे ‘ हृदम ‘ मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल रुग्णांच्या सेवेत दाखल

कोल्हापूर : कोरोना काळात हजारो रुग्णांचे देवदूत बनलेले ,कोल्हापूरच्या वैद्यकीय क्षेत्रातील चमकते तारे म्हणून ओळख निर्माण करणारे डॉ.विदुर कर्णिक व डॉ. सायली कर्णिक यांचे हृदम हे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल रुग्णांच्या सेवेत…

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय दर्जा काढून घेण्यात आल्यानंतर जयंत पाटलांची ही प्रतिक्रिया

मुंबई : नुकताच केंद्रीय निवडणूक आयोगाकडून राष्ट्रीय पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय दर्जा काढून घेण्यात आलेला आहे. खरंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला हा मोठा धक्का मानला जातोय. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी…

राज्यात पुढील पाच दिवस पावसाचा इशारा

पुणे : राज्यात पाच दिवस गारपीट आणि विजांच्या कडकडाटांसह पावसाचा इशारा देण्यात आलाय. वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि गारपीट अजून पाच दिवस कायम राहणार असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे.…

🤙 8080365706