कोल्हापूर : जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाच्या वतीने उद्या (शुक्रवार) 14 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मातोश्री वृद्धाश्रम चंभू खडी, शिंगणापूर रोड, कोल्हापूर येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत वैद्यकीय…
डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्य वाघापूर येथील समाजमंदीराचा होणार लोकार्पणगारगोटी प्रतिनिधी, राधानगरी, भुदरगड व आजरा तालुक्यातील मागासवर्गीय समाजाकरीता समाजमंदीर, अंतर्गत रस्ते, गटर्स, सुशोभिकरण यासह विविध विकास कामांकरीता 11 कोटी 19 लाख रुपयांचा…
कोल्हापूर : राजाराम कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्तारूढ सहकार आघाडीचे नेते माजी आमदार अमल महाडिक यांनी वळीवडे आणि चिंचवाड गावांना भेट दिली. यावेळी सभासदांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. यावेळी बोलताना माजी…
मुंबई : अमेरिका प्रमाणे भारताची प्रगती आपण सर्व धर्मनिरपेक्ष विचाराने आजपर्यंत करत आलो आहोत. मात्र आता अशा भूमिका भाजपचे काही प्रमुख नेतेच मांडणार असतील तर ती चिंतेची बाब आहे अशा…
कागल : शाहू साखर कारखान्याचे संस्थापक स्व. राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या आठव्या स्मृती दिनानिमित्त कारखाना प्रधान कार्यालयासमोरील प्रांगणातील स्व. राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या पुतळ्याचे पूजन शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह…
नाशिक : सर्वसामान्यांसाठी समृद्धी महामार्ग प्रवासासाठी खुला करण्यात आला. मात्र या महामार्गावर होणारे अपघात चर्चेचा विषय ठरत आहे. त्यामुळेच आता अपघात रोखण्यासाठी आरटीओने पुढाकार घेतला आहे. यासाठी आरटीओकडून समृद्धी महामार्गावर विशेष…
झाशी : उमेश पाल हत्याकांडातील फरार गँगस्टर अतिक अतीकचा मुलगा असद आणि त्याचा साथीदार गुलाम यांना यूपी एसटीएफने एन्काऊंटर मध्ये ठार केले. दोघांवर पाच लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले…
नागपूर : आज वाशिममध्ये २५ हजार काँग्रेस कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत, अशी माहिती भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. ते म्हणाले, राज्यात प्रत्येक बुथवर २५ कार्यकर्त्यांचा भाजप पक्षप्रवेश…
नवी दिल्ली : कोरोना व्हायरसची भीती पुन्हा एकदा वाढायला लागली आहे. यापूर्वी आलेल्या दुसऱ्या लाटेसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते, अशी चिंता लोकांना वाटू लागली आहे. कारण त्यावेळी रुग्णालयांची परिस्थिती अत्यंत…
पंढरपूर : शरद पवारसाहेबांनी विधानसभा निवडणुकीवेळी माझं तिकीट कापण्याचा मोठा प्रयत्न केला. असे गंभीर आरोप शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केले आहेत. महाविकास आघाडी असती…