डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शेतकऱ्यांना मदत जाहीर

मुंबईः राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पत्रकार परिषद घेऊन काही घोषणा करुन शेतकऱ्यांना मदत जाहीर केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, आज आपण…

राजे वीरेंद्रसिंह घाटगे यांच्याकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

कागल : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राजे वीरेंद्रसिंह घाटगे यांनी कागल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरमधील बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी शाहू साखर कारखान्याचे संचालक…

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती एक उत्सव म्हणून साजरा

मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस 14 एप्रिल रोजी भारतसह संपूर्ण जगात एक उत्सव म्हणून साजरा केला जातो. आयुष्यभर समानतेसाठी संघर्ष करणारे संविधानकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे समानता आणि…

उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होणे अशक्य ; देवेंद्र फडणवीस

मुंबई : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होणं अशक्य आहे असं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.देवेंद्र फडणवीस हे एका कार्यक्रमात आले होते. त्याच कार्यक्रमात त्यांनी हे भाष्य…

शिवसेनेचा गड मानल्या जाणाऱ्या संभाजीनगरात आमदाराला जीवे मारण्याची धमकी

छत्रपती संभाजीनगर : राज्यात एकानंतर एक राजकीय नेत्यांना धमक्या मिळत आहेत. आता शिवसेनेचा गड मानल्या जाणाऱ्या संभाजीनगरात अशी जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूरचे आमदार रमेश बोरनारे यांना…

संजय राऊत यांच्याकडून फडणवीस यांच्यासमोर एका डीलची ऑफर

मुंबई : ते आपल्याला घाबरतात म्हणून रोज यांची टीका सुरू असते, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. फडणवीस यांच्या या टीकेचा संजय राऊत यांनी समाचार घेतला आहे. तसेच…

ध्वनीक्षेपक व ध्वनिवर्धक यांचा वापर करण्यास सूट

कोल्हापूर : ध्वनीक्षेपक व ध्वनिवर्धक यांचा वापर श्रोतगृहे, सभागृहे, सामुहिक सभागृहे आणि मेजवानी कक्ष यासारख्या बंद जागा खेरीज इतर ठिकाणी जिल्ह्याच्या निकडीनुसार वर्षामध्ये 15 दिवस निश्चित करुन सकाळी 6 वाजल्यापासून…

सकाळी अनवाणी पायांनी गवतावर चालणे आरोग्यासाठी लाभदायी

सकाळी मऊ गवतावर चालण्याव्यतिरिक्त, माती आणि वाळूवर देखील चालले पाहिजे. सकाळी सुमारे 15-20 मिनिटे गवतावर अनवाणी चालणे, आरोग्याच्या दृष्टीने सर्व प्रकारे फायदेशीर आहे. आरोग्याच्या दृष्टीने गवतावर चालण्याचे बरेच फायदे आहेत. आरोग्य तज्ज्ञाच्या…

आजचं राशिभविष्य…..

आजचं राशिभविष्य… जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात? मेष आपल्या भूमिकेला वरिष्ठांकडून पसंती मिळेल. शासकीय कामकाजात यश येईल. राजदप्तरी मान सन्मान होईल. व्यवसाय रोजगारात उच्च ज्ञान किंवा नवे तंत्रज्ञान…

जि. प. समाज कल्याण समितीच्या बैठकीत विविध विषयांवर निर्णय

कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण समितीच्या आज गुरुवारी झालेल्या बैठकीमध्ये विविध विषयांवर चर्चा झाली. या बैठकीस प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह समाजकल्याण अधिकारी दीपक घाटे, जिल्हा समाज कल्याण…

🤙 8080365706