गुरुबाळ माळी यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार प्रदान

सांगली : सांगली जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार यंदा गुरुबाळ माळी यांना जेष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. याप्रसंगी जेष्ठ पत्रकार…

खंडाळा घाटमाथा परिसरात नव्या मार्गिका काढण्याचे काम युद्ध पातळीवर

पुणे-मुंबईमधील प्रवासाचे अंतर कापण्याचा वेळ आता कमी होणार आहे. त्यासाठी द्रुतगती महामार्गावरील सर्वांत अवघड टप्पा ठरणाऱ्या खंडाळा घाटमाथा परिसरात नव्या मार्गिका काढण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. हे काम आता…

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक

मुंबई : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक करण्यात आली आहे. मंगळवारी इस्लामाबाद उच्च न्यायालयाच्या बाहेरून पाकिस्तानी रेंजर्सनी इम्रान खान यांना अटक केली. इम्रान खान यांच्या पक्षाचे नेते मुसरत…

सेक्युलर प्रोग्रेसिव्ह फ्रंट, महाराष्ट्र राज्य यांचा पाचवा ब्रँड ऑफ महाराष्ट्र जीवन गौरव पुरस्कार २०२३ ने सी. ए. शंकर अंदानी सन्मानित

कोल्हापूर: येथील धम चारिटेबल ट्रस्ट व सेकुलर प्रोग्रेस्सिव फ्रंट या संस्थेतर्फे समाज कार्यात वाहून घेतलेल्या व धम विचार व प्रसार करणारे तसेच संपूर्ण जीवन निस्वार्थ पणे समाज गरीब व शोषित…

‘राजारामच्या ‘ अध्यक्षपदी अमल महाडिक, उपाध्यक्षपदी नारायण चव्हाण

कोल्हापूर : छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी माजी आमदार अमल महाडिक तर उपाध्यक्षपदी कसबा बावडा येथील नारायण बाळकृष्ण चव्हाण यांची एकमताने आज निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी तथा…

भाजपच्या तालावर नाचणारे मुख्यमंत्री; विनायक राऊत

रत्नागिरी : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. एकनाथ शिंदे हे भाजपच्या तालावर नाचणारे मुख्यमंत्री आहेत, असा घणाघात खासदार विनायक राऊत यांनी…

सोनिया गांधी यांच्यावर कारवाई करण्यासह पक्षाची मान्यता रद्द करण्याची मागणी

बंगळूरू : निवडणूक प्रचारादरम्यान कर्नाटकसाठी ‘सार्वभौमत्व’ शब्द वापरल्याबद्दल काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्यावर कारवाई करण्यासह पक्षाची मान्यता रद्द करण्याची मागणी भाजपने निवडणूक आयोगाकडे केली आहे. ‘सार्वभौमत्व’ हा शब्द वापरल्याबद्दल काँग्रेसच्या ज्येष्ठ…

डॉ. प्रदीप कुरूलकर यांना अटक

पुणे : संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे संचालक डॉ. प्रदीप कुरूलकर यांना दहशतवाद विरोधी पथकाने चौकशी करत अटक केली आहे. यामध्ये महत्वाची बाब म्हणजे अत्यंत सुरक्षित आणि गोपनीय संस्था असलेल्या…

महिलांचे वजन का वाढते?

वयाच्या चाळीशीनंतर महिलांच्या शरीरात अनेक प्रकारची जीवनसत्त्वे आणि खनिजांची कमतरता भासू लगाते. हार्मोन्सच्या बदलांमुळे शरीरात अनेक बदल घडतात. वयाच्या चाळीशीनंतर वजन का वाढते? वजन वाढले तर तंदुरुस्त कसे राहता येईल? चाळीशीनंतर डाएटमध्ये…

आजचं राशिभविष्य…..

आजचं राशिभविष्य… जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात? मेष : प्रवास शक्यतो टाळावेत. आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहणार आहे. वृषभ : आरोग्य चांगले राहणार आहे. वैवाहिक सौख्य लाभेल. मिथुन…

🤙 8080365706