‘मातृदिन’ एक दिवस आईला समर्पित

मातृदिन दरवर्षी मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी साजरा केला जातो. हा एक दिवस आईला समर्पित असून या दिवसाच्या निमित्ताने तिच्या आनंदाचा तिच्या भावनांचा विचार व्हावा हा हेतू असतो. जेव्हा नवीन माता स्वतःसाठी…

आजचं राशिभविष्य…..

आजचं राशिभविष्य… जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात? मेष : थोरामोठ्यांचे व मित्रांचे सहकार्य लाभेल. आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहील. वृषभ : सार्वजनिक कार्यात प्रतिष्ठा लाभेल. व्यवसायाची उलाढाल वाढेल.…

पापाची तिकटी येथे छत्रपती संभाजी महाराज बेट….

कोल्हापूर: महानगरपालिकेतर्फे पापाची तिकटी येथे छत्रपती संभाजी महाराज बेट विकसित करण्यात येत असून सदरचे काम अंतिम टप्प्यात आहे. सदर कामामध्ये अंतर्भूत असलेल्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या म्युरल चे काम सुरू…

तुम्ही आक्रमकता मागितली, मी दिली.. आज मी थोडा संयम मागतोय, तुम्ही द्या ! अमल महाडिक

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांना आवाहन.. जेव्हा जनता नाकारते तेव्हा पराभव स्वीकारून कामाला लागावं.. जिंकणाऱ्याची उणीदुणी काढू नयेत.. मी स्वतः पराभव पाहिलेला आहे.. त्याची सल माझ्याही…

दक्षिण भारत काँग्रेस मुक्त करणार म्हणत भाजप मुक्त झाला ; खर्गे

मुंबई : कर्नाटक विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहे. काँग्रेसनं तब्बल १३६ जागांवर विजय मिळत बहुमताचा जादुई आकडाही गाठला आहे.तर भाजपला ६५ जागांवर आणि जेडीएसला १९ जागांवर विजय मिळाला. दरम्यान,…

युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे आज थेट दिल्लीत

मुंबई : सुप्रीम कोर्टाचा निकाल जाहीर झाल्यानंतर युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे आज थेट दिल्लीत दाखल झाले आहेत. आदित्य ठाकरे यांनी दिल्लीत जावून वकील देवदत्त कामत यांची भेट घेतल्याची माहिती मिळत आहे.…

नरेंद्र मोदी, अमित शाह ही खेळणी, खुळखुळे; संजय राऊत

मुंबई : नरेंद्र मोदी, अमित शाह ही खेळणी, खुळखुळे आता निवडणूक जिंकण्यासाठी चालणार नाहीत. ईडी, सीबीआय, इनकम टॅक्स या दहशतीला न जुमानता काँग्रेस पक्ष तिथे उभा राहिला. काँग्रेस पक्षाच्या अनेक…

गोकुळ अध्यक्षपदी अरूण डोंगळेना संधी: नेत्यांचा निर्णय

कोल्हापूर : जिल्ह्याच्या राजकारणाचे प्रमुख सत्तास्थान असलेल्या कोल्हापूर जिल्हा दुध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या अध्यक्षपदी संचालक अरूणकुमार डोंगळे यांना संधी देण्याचे निश्चित झाले आहे. प्रमुख नेत्यांच्या आज झालेल्या बैठकीत हा…

“संजय राऊत यांना पोपटपंची करण्याची जबाबदारी ; राधाकृष्ण विखे पाटील

नाशिक : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना पोपटपंची करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांनी आपल्या पात्रतेच्या अधिक बोलू नये. संजय राऊत यांच्यावर काय भाष्य करणार, भाडोत्री माणसावर काय…

‘द केरळ स्टोरी’ सिनेमा बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई

मुंबई : ‘द केरळ स्टोरी’ सिनेमा बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई करताना दिसत आहे. सिनेमाची पहिल्या दिवसाची कमाई पाहता, दुसऱ्या आठवड्यात सिनेमा तब्बल २५० कोटी रुपयांपर्यंत मजल मारु शकतो. अशी शक्यता…

🤙 8080365706