मुख्यमंत्र्यांनी घेतला जलयुक्त शिवार; कृषि सिंचन योजनांचा आढावा

मुंबई : जल जीवन मिशन विशेष. अल् निनोच्या प्रभावामुळे यंदा पावसाचे सरासरी प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे. तसेच नेहमीपेक्षा उशिरा मोसमी पावसाचे आगमन होणार असल्यामुळे पडणाऱ्या पावसाचा थेंबन् थेंब वाचविणे…

रुईकर कॉलनीत चोरी ; 20 तोळे दागिन्यांसह 15 हजाराची रोकड लंपास

कोल्हापूर : कोल्हापुरातील रुईकर कॉलनी परिसरात असणाऱ्या बंगल्यात काल मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याची घटना घडली आहे. चोरट्यांकडून वीस तोळे सोन्याच्या दागिन्यांसह 15 हजार रुपयांची रोकड ,दुचाकीची…

श्रीमती मालती देशमुख यांचे निधन

कोल्हापूर : संभाजीनगर गणेश कॉलनी येथील श्रीमती मालती बाबासाहेब देशमुख (वय ८०) यांचे आज निधन झाले. प्रसिद्ध शिवशाहीर कै. बाबासाहेब देशमुख यांच्या पत्नी होत. रक्षाविसर्जन गुरुवार दि.18 रोजी सकाळी 10…

कोणीही पात्र लाभार्थी शासकीय योजनांपासुन वंचित राहणार नाही; राजे समरजीतसिंह घाटगे…

कागल: केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांमधील भ्रष्टाचार रोखण्यासाठी लाभार्थ्यांचा लाभ थेट त्यांच्या खात्यांवर वर्ग करण्याचा शासनाने घेतलेला निर्णय अत्यंत स्तुत्य आहे.तथापि शासनाच्या या योजनांपासून कागल विधानसभा मतदार संघातील एक…

कागल चा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी शासनाची”गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार” योजना राबवा ; भाजप कार्यकर्त्यांचे निवेदन

कागल : गाव तलाव आणि धरणातील गाळ कमी होऊन पाणीसाठा वाढविण्यासाठी शासनाने “गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार” ही योजना राबविण्याचा निर्णय घेतलेला आहे. या योजनेअंतर्गत काढण्यात येणारा गाळ शासन स्वखर्चाने…

राजर्षी शाहू गव्हर्मेंट सर्व्हन्टस् को-ऑपरेटिव्ह बँकेच्या अध्यक्षपदी शशिकांत तिवले तर उपाध्यक्षपदी अजित पाटील

कोल्हापूर : राजर्षी शाहू गव्हर्मेंट सर्व्हन्टस् को-ऑपरेटिव्ह बँकेच्या अध्यक्षपदी शशिकांत तिवले यांची तर उपाध्यक्षपदी अजित पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. संचालक मंडळाची सभा जिल्हा उपनिबंधक नीलकंठ करे यांच्या अध्यक्षतेखाली…

करणी केल्याच्या संशयातून खून

कोल्हापूर : करणी केल्याच्या संशयातून मद्यधुंद अवस्थेतील निखिल पिंटू गवळी ( वय 22, रा. टेंबलाई नाका ) याने घरात घुसून तलवारीने सपासप वार करुन एकाचा निर्घृण खून केल्याची घटना कोल्हापूर…

अतिक्रमण मुद्यावरून शिये ग्रामपंचायतीचे आणखी दोन सदस्य अपात्र

शिये : शिवाजी गाडवे यांना काही महिन्यापूर्वी अतिक्रमणाच्या मुद्द्यावरूनच अपात्र ठरविण्यात आले होते.आता याच अतिक्रमणाच्या मुद्द्यावरून शिये, ता. करवीर ग्रामपंचायतीचे आणखीन दोन सदस्य अपात्र घोषित करण्यात आले. हंबीरराव कोळी व…

केंद्रीय नेतृत्वाचे विनोद तावडेंना बळ; फडणवीसांच्या अडचणी वाढणार ?

कोल्हापूर : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आज दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आहेत. त्यांचा हा दौरा संघटनात्मक बळकटीसाठी असला, तरी या दौऱ्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय अडचणी वाढणार…

बोलेरो – ट्रॅक्टरच्या धडकेत एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू ; दोन जण जखमी

सांगली : मिरजपासून सुरु होणाऱ्या रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर ट्रॅक्टरच्या बेदरकारपणामुळे एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला आहे. महामार्गावर बोलेरो गाडी आणि विरुद्ध दिशेने येत असलेला विटाने भरलेल्या ट्रॅक्टरची समोरासमोर धडक…

🤙 8080365706