कोल्हापूर : ‘गोकुळ’चे अध्यक्ष विश्वास पाटील यांचा राजीनामा संचालक मंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आला आहे.आता नव्या अध्यक्षांची निवड गुरुवारी 25 मे रोजी केली जाणार आहे. नव्या अध्यक्षपदासाठी ‘गोकुळ’चे ज्येष्ठ संचालक…
कोल्हापूर : दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखाना बिद्रीच्या पंचवार्षिक निवडणूकीचा बिगुल वाजला आहे . 218 गावाचे कार्यक्षेत्र असणाऱ्या या कारखान्याचे सुमारे 55 हजार पेक्षा जास्त सभासद आहेत. या निवडणुका आखाड्यात…
धाराशिव : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या मंदिरासाठी नियमावली तयार केली आहे. मंदिर परिसरात यासंदर्भात फलक लावण्यात आला आहे. संस्थानच्या या निर्णयाचे अनेक जणांकडून स्वागत करण्यात आले आहे. नियमावलीचे पालन…
बहिरेश्वर : मौजे बहिरेश्वर व मौजे म्हारुळ येथील सन 1987 साली पहिलीत प्रवेश घेतलेली व 1997/98 साली इयत्ता 10 वी ची बोर्ड परीक्षा देवून आपाआपल्या आयुष्याच्या वाटेवर विभागलेली मुल/मुली आज…
कोल्हापूर : राज्यातील मराठी उद्योजकांच्या अडचणींना सोडविण्यासाठी मराठी चेंबर ऑफ कॉमर्स या संघटनेची स्थापना करण्यात आली आहे. मराठी माणसाची होणारी आर्थिक व व्यावसायिक पिछेहाट थांबवून त्यांना उद्यमशील बनवण्यासाठी सोमवारी २२…
नवी दिल्ली : बैलगाडा शर्यतीला सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. त्यामुळे बैलगाडा शर्यतीच्या शौकीनांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. बैलगाडा शर्यती विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. आज याबाबत सर्वोच्च न्यायालयाने…
नवी दिल्ली : देशातील राजकारणातून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. कायदा मंत्री किरेन रिजीजू यांना कायदे मंत्रीपदावरून हटवण्यात आलं आहे. त्यांच्याऐवजी अर्जुनराम मेघवाल हे नवे कायदा मंत्री म्हणून काम पाहणार आहेत. कायदेमंत्री…
पुणे : पुण्यात सुरु झालेल्या मेट्रोला ‘मावळा पगडी’चे रूप दिले जात आहे. त्याचे काम अंतिम टप्प्यात आलं आहे. यासंदर्भातील छायाचित्र मेट्रोने जारी केले आहेत. पुणे मेट्रो मार्गावरील स्थानक उभारले जात आहे. या…
वजन कमी करण्यासाठी लोक शुगर फ्री स्वीटनर्सचा वापर करतात. जर काहीजण साखर खाणच सोडून देतात. जागतिक आरोग्य संघटनेनं शरीराचं वजन नियंत्रित करण्यासाठी तसंच रोगांवर नियंत्रण ठेवण्यासाठी वापरात असलेले शुगर फ्री स्विटनर्स…
आजचं राशिभविष्य… जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात? मेष : उत्साह, उमेद वाढेल. मनोबल वाढेल. मन आनंदी व आशावादी राहील. वृषभ : प्रॉपर्टीची कामे पुढे ढकलावीत. आरोग्य चांगले राहाणार…