कोल्हापूर :आज वटपौर्णिमेचा सण महाराष्ट्रात सर्वत्र ठिकठिकाणी साजरा केला जातो.कोल्हापुरातील अंबाबाई मंदिराच्या परिसरात असलेल्या वडाच्या झाडाला महिलांकडून पूजा सुरू असताना आग लागली होती. आज वटपौर्णिमेच्या निमित्ताने आजच्या दिवशी विवाहित महिला…
कोल्हापूर: डी वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय, कसबा बावडाची विद्यार्थिनी व राष्ट्रीय छात्र सेनेची (एन.सी.सी.) छात्रा वैष्णवी प्रकाश साळोखे हिची युनायटेड किंगडम येथील कॅम्पसाठी भारतीय पथकात निवड झाली आहे. या कॅम्पमध्ये…
ओडिशा: ओडिशा बालासोर बहनागा बाजार स्थानकाजवळ थरकाप उडवणारा रेल्वे अपघात घडला असून कोरोमंडल एक्स्प्रेस आणि मालगाडीची टक्कर जोरदार झाली. दोन ट्रेन व मालगाडीच्या भीषण अपघाताने सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे.…
मुंबई : राज्यात तब्बल 4 हजार 625 जागांची तलाठी पदासाठी मेगाभरती केली जाणार आहे. सरकारने याबाबत आदेश देखील काढले आहेत. 17 ऑगस्ट ते 12 सप्टेंबर दरम्यान ही मेगाभरती होणार असल्याचे…
उन्हाळ्यात शिजवलेले अन्नपदार्थ लवकर खराब होतात, अशा परिस्थितीत अन्नाची नासाडी टाळण्यासाठी घरगुती उपाय. बहुतेक लोकांना थंड झालेले पदार्थ खायला आवडत नाही. म्हणून ते कोणताही पदार्थ आधी गरम करतात आणि मगच खातात.…
कोल्हापूर : मोरेवाडीसह १३ गावांचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी ३४४ कोटींची जलजीवन मिशन योजना लवकरच कार्यान्वित होईल. पाणी प्रश्न निकाली काढण्यासाठी १३ गावांतील सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक यांचा समावेश असणारी शिखर समिती…
खा.धनंजय महाडिक व मा.आ.अमल महाडिक यांच्या प्रयत्नांना यश कोल्हापूर : खासदार धनंजय महाडिक व माजी आमदार अमल महाडिक यांनी पाठपुरावा केलेल्या विविध रस्त्यांच्या कामासाठी प्रधानमंत्री ग्रामसडक योजना व मुख्यमंत्री ग्रामसडक…
बालिंगा :(मोहन कांबळे) शाहुनगर परिते येथील भोगावती स.सा.का.लि. यांची २१ फेब्रुवारी पर्यंतची सर्व बिले बॅंक खात्यामध्ये जमा केलेली माहिती कारखान्याचे विद्यमान चेअरमन आमदार पी.एन.पाटील -सडोलीकर यांनी दिली आहे. फेब्रुवारी महिन्यात…
कसबा बावडा: कसबा बावडा येथील डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकच्यावतीने ‘दहावीनंतरच्या करिअर संधी आणि डिप्लोमा इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रिया’ याबद्दल मार्गदर्शनपर कार्यशाळा आयोजित केली आहे. रविवार (दि. 4 जून) सकाळी 9.30…