कोल्हापूर : दोन लाखापेक्षा जास्त कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्याची घोषणा करूनही राज्य सरकारच्या चुकीमुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसलेला आहे. शेतकऱ्यांचे सिबील खराब होऊन त्यांना कोणतीच बँक कर्ज द्यायला…
बुलढाणा : एमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांची काल बुलढाणा येथे सभा झाली. यावेळी औरंगजेबाच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केल्यामुळे मोठा तणाव पसरला असून येथील सालीपुरा भागात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात…
नागपूर : महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत मधकेंद्र योजनेसाठी पात्र व्यक्ती आणि संस्थांनी अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी विजय चाटी यांनी केले. मध केंद्र योजना सुरू…
आजचं राशिभविष्य… जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात? मेष आजचा दिवस तुमच्यासाठी सकारात्मक परिणाम देईल. मित्रांची साथ आणि साथ भरपूर प्रमाणात मिळेल. जर तुम्ही एखादे काम मोठ्या उत्साहाने केले…
रात्री उशिरापर्यंत जागरण केल्यास वाईट गोष्टींचे व्यसन लागत असल्याचे एका नव्या संशोधनातून समोर आले आहे. वाईट व्यसनामुळे मृत्यू होण्याचा धोका 9 टक्क्यांनी वाढत असल्याचेही संशोधनात म्हटले आहे. रात्री उशिरा झोपणार्यांच्या…
कोल्हापूर : गगनबावडा येथील धुवाँधार पाऊस आणि स्पर्धकांचा अभूतपूर्व उत्साह अशा वातावरणात वेसरफ येथे आज ऑफ रोडिंग स्पर्धांना प्रारंभ झाला.वेसरफ (ता. गगनबावडा) येथील आजरीज इको व्हॅली येथे जीपच्या ऑफ रोडिंग…
सातारा : ट्रॉली वाहत्या कालव्यात पडून कारंडवाडी (ता. सातारा) येथील चार महिलांचा मृत्यू झाला, तर तिघी जण जखमी झाल्या. त्यातील एकीची प्रकृती चिंताजनक आहे. आज सायंकाळी पाचच्या सुमारास ही दुर्घटना…
कोल्हापूर : शहरातील कचरा उठाव करणाऱ्या टिप्पर वाहनाचे वाहनचालक कंत्राटीपद्धतीने महापालिकेला सेवा देतात. प्रिंसिपल एम्प्लॉयर म्हणून टिप्पर चालकांना किमान वेतन देणे महापालिकेस बंधनकारक असून देखील त्याची अंमलबजावणी करण्यात येत नव्हती.…
कोल्हापूर : “बालकांचे आरोग्य, विकास, सुरक्षितता, शिक्षण यासाठी युनिसेफ व भारत सरकार यांच्यात सहकार्य करार झाला आहे. याअंतर्गत बालकांचे लैंगिक शोषण रोखण्यासाठी उपयुक्त ठरलेला ग्रॅव्हिट्स फाउंडेशनचा ‘गुड टच बॅड टच’…
सरवडे: माझ्या मतदार संघातील राधानगरी तालुक्यातील जयवंत पोवार हे आपल्या कुटुंबियांसह पंढरपूर येथे दर्शनासाठी जात असता मिरज तालुक्यातील वड्डी गावाजवळ रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या ट्रॅक्टर आणि चारचाकी गाडीच्या भीषण अपघातात…