हवामान खात्याकडून मोठी माहिती

कोल्हापूर : महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला असून नाशिक, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यात आज अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. तीन जिल्ह्यांना डोंगराळ घाट असल्याने त्या भागात…

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्तपालकमंत्री दीपक केसरकर यांनी केले अभिवादन

कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी राजर्षी शाहू महाराजांचे जन्मस्थळ ‘लक्ष्मी विलास पॅलेस’ येथील राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन…

आजचं राशिभविष्य…..

आजचं राशिभविष्य… जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात? मेष राशीच्या लोकांना आज इतरांची मदत करून शांती मिळेल, यामुळे तुम्हाला आनंद मिळेल. आजचा दिवस धर्मादाय कार्यात जाईल. वृषभ राशीच्या लोकांना…

‘या’ गोष्टींमुळे वाढते युरिक ऍसिड

युरिक ऍसिडची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. याची पातळी वाढल्यामुळे सांधेदुखी, मूतखड्याचा अनेकांना त्रास जाणवत आहेअशावेळी कोणत्या पदार्थांमुळे मुतखड्याचा त्रास जाणवतो. हे जाणून घेऊयात. लिव्हर, किडनी आणि स्वीटब्रेड्स यांसारखे जास्त प्युरीन…

अमल महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली शासन आपल्या दारी उपक्रम

कोल्हापूर : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या संकल्पनेतून जिल्हा पातळीवरील ‘शासन आपल्या दारी’ हा कार्यक्रम कोल्हापूरमध्ये तपोवन येथे नुकताच पार पडला. आता कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातदेखील…

केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार यांची सावली केअर सेंटरला सदिच्छा भेट

कोल्हापूर : केंद्रातील भाजप सरकारला नऊ वर्ष पूर्ण झाल्या निमित्ताने सरकारने विविध क्षेत्रात केलेली कामे आणि उपलब्धी जनतेपर्यंत पोहोचाव्या यासाठी भारतीय जनता पक्षातर्फे विविध संस्था आणि समाजातील मान्यवर यांना भेटी…

राज्य शासनाचा आदेश होऊनही स्वच्छता सेवेच्या कामाची वर्क ऑर्डर देण्याबाबत टाळाटाळ होत असले बाबतचे मा. डॉ. भारती पवार यांना निवेदन सादर

कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, व सीपीआर रुग्णालयाने स्वच्छता सेवेची ई-निविदा प्रक्रिया राबवली होती. जानेवारी २०२३ मध्ये राबविलेल्या या निविदा प्रक्रियेला राज्य शासनाने १८ मे २०२३…

गोकुळचे दर्जेदार दुग्धजन्य पदार्थ मुंबईमध्ये सर्वत्र उपलब्ध करणार : चेअरमन अरुण डोंगळे

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या. कोल्हापूर (गोकुळ ) च्या चेअरमनपदी निवड झाले बद्दल अरुण डोंगळे यांचा मुंबईतील दूध वितरकांच्यावतीने संघाच्या वाशी शाखा (मुंबई) येथे सर्व संचालक…

मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा सांगलीमध्ये भव्य नागरी सत्कार

सांगली : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसकडून सांगलीमध्ये भव्य नागरी सत्कार करण्यात आला. या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन सांगलीतील काँग्रेसचे नेते विश्वजीत कदम यांच्याकडून करण्यात आलं. सिद्धरामय्या यांचा नागरी सत्कार…

संतोष शिंदेंच्या आई व बहिणीचा हंबरडा ऐकून हसन मुश्रीफ निशब्द

नातलगांचा आक्रोश काळीज हृदय हेलावणारा गडहिंग्लज :गडहिंग्लज येथील युवा उद्योजक संतोष शिंदे यांनी दोनच दिवसापूर्वी पत्नी व मुलासह आत्महत्या केली. कै. संतोष शिंदे यांच्या घरी आमदार मुश्रीफ यांनी कुटुंबीयांचे सांत्वन…

🤙 8080365706