कोल्हापूर जिल्ह्यातील पशुधन धोक्यात!! लम्पीने साडेचार हजार जनावरे बाधित..

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा दुग्ध व्यवसायात आग्रेसर आहे. या व्यवसायावर लाखो कुटुंबे अवलंबून आहेत.पण हा व्यवसाय सध्या धोक्यात आला आहे. जिल्ह्यातील ४६७५ जनावरांना लम्पी हा चर्म रोगाचा प्रादुर्भाव झाला असून…

लूना 25′ चंं लँडर हे चंद्रावर क्रॅश

दिल्ली : रशियाची चांद्रमोहीम अयशस्वी ठरली असल्याची माहिती समोर आली आहे. ‘लूना 25’चंं लँडर हे चंद्रावर क्रॅश झालं आहे. रशियाची स्पेस एजन्सी रॉस्कॉस्मॉसने याबाबतची माहिती दिली. यामुळे चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ…

उत्तरकार्याचा खर्च टाळून साबळेवाडी शाळेस एलईडी भेट..

दोनवडे :उत्तर कार्याच्या खर्चाला फाटा देत त्या पैशातून शालेय उपयोगी एलईडी टिव्ही देण्याचा एक सामाजिक वेगळा उपक्रम साबळेवाडी ता.करवीर येथील कै. विलास महादेव पाटील यांच्या कुटुंबियांनी राबवला. साबळेवाडी येथील प्रगतशील…

प्रो-गोविंदा स्पर्धेचे आयोजन

मुंबई : राज्यात पहिल्यांदाच प्रो-कबड्डीच्या धर्तीवर वरळी येथील इन डोअर स्टेडियममध्ये 31 ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ ते १० या वेळेत प्रो-गोविंदा स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती उद्योग मंत्री उदय…

सेंधव मिठाचे फायदे……

चला तर जाणून घेऊयात काय आहेत सेंधव मिठाचे फायदे. सेंधव मिठ आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरते. या मिठामध्ये सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि लोह यासारखी खनिजे आढळतात. मानसिक समस्या दूर होण्यासाठी…

आजचं राशिभविष्य…..

आजचं राशिभविष्य… जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात? मेष आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाणार आहे. आज तुमचे विरोधकही तुमच्या कामाचे कौतुक करतील. तुमचे मन धार्मिक कार्यात व्यस्त राहील. आज…

माझी यापूर्वीच खासदार होण्याची इच्छा होती : शाहू महाराज

कोल्हापूर : राष्ट्रवादीमध्ये पडलेल्या फुटीनंतर २५ ऑगस्ट रोजी कोल्हापुरात शरद पवार यांची दसरा चौकात भव्य सभा होणार आहे. या सभेच्या अध्यक्षस्थानी शाहू महाराज असणार आहेत. त्यामुळे शाहू महाराज लोकसभेच्या रिंगणात…

उद्योजक आण्णासाहेब चकोते ‘‘उद्योगरत्न’’ पुरस्काराने सन्मानित

कोल्हापूर : सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट कोल्हापूर तर्फे दिला जाणारा उद्योगरत्न पुरस्कार चकोते ग्रुपचे चेअरमन उद्योजक आण्णासाहेब चकोते यांना महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांचे शुभ हस्ते प्रदान करण्यात आला.…

पोलीस मुख्यालयातील अलंकार हॉल येथे भव्य निबंध व चित्रकला स्पर्धा संपन्न

कोल्हापूर : आज अलंकार हॉल पोलीस मुख्यालय कोल्हापूर येथे करवीर पोलीस ठाणे अंतर्गत भव्य निबंध व चित्रकला स्पर्धांचे आयोजन करवीर पोलीस ठण्याच्या वतीने करण्यात आले होते. या स्पर्धेस विद्यार्थ्यांनी, पालकांनी,…

‘ त्यांनी ‘ प्रस्ताव तयार करावेत , निधी मंजूर करून आणावा मग श्रेय घ्यावं : आ.जयश्री जाधव

कोल्हापूर :आम्ही मंजूर केलेल्या विकासकामांना भेटी देऊन, कोल्हापूरकरांची दिशाभूल करण्याऐवजी त्यांना निधी मंजूर करून आणण्याचा अधिकार असेल तर त्यांनी कोल्हापूर शहराच्या विकासासाठी नवीन प्रकल्पाचे प्रस्ताव तयार करावेत, त्या निधीसाठी पाठपुरावा…

🤙 8080365706