कोल्हापूर:कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व पदे कागल तालुक्याला एकाचवेळी मिळाली हा केवळ योगायोग आहे, असे स्पष्टीकरण वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला. विशेषतः जनतेच्या मनामध्ये आणि कुठल्याही पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये अशी…
मुंबई: बारामती येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्नित रुग्णालयासही “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर” यांचे नाव देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी निवेदनाद्वारे विधानसभेत जाहीर केला केला. त्याबाबतचा शासन निर्णयही जारी…
कोल्हापूर:शिवाजी विद्यापीठाच्या स्कूल ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी (तंत्रज्ञान अधिविभाग, DOT) ‘टेक्नोसिस २०२६’ या राष्ट्रीय स्पर्धेचे रसायन अभियांत्रिकी शाखेतर्फे आयोजन करण्यात आले. विविध महाविद्यालयांतील दोनशेहून अधिक विद्यार्थ्यांनी पोस्टर प्रेझेंटेशन, प्रोजेक्ट मॉडेल,…
कोल्हापूर: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या. कोल्हापूर (गोकुळ) च्या वतीने गोकुळच्या ६३ व्या वर्धापन दिनानिमित्य गोकुळ आईस्क्रीमचा शुभारंभ, गोकुळ श्री स्पर्धा व विविध बक्षीस वितरण महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय…
कोल्हापूर : बालगोपाल तालीम मंडळ आयोजित व जाधव इंडस्ट्रीज पुरस्कृत “चंद्रकांत चषक -२०२६” फुटबॉल स्पर्धेला १८ मार्च पासून शाहू स्टेडियम येथे सुरुवात होत आहे. या स्पर्धेतील विजेत्या संघाला २ लाख…
कोल्हापूर:खासदार धनंजय महाडिक यांनी संसदेच्या अधिवेशनात कोल्हापुरी चप्पल उद्योगाच्या सुरक्षा आणि प्रगती विषयी विधेयक मांडले आहे. त्यातून कोल्हापूरची ओळख असलेल्या कोल्हापुरी चप्पलसह चर्मकला जतन करण्यासाठी, खासदार महाडिक यांचा प्रयत्न आहे.…
कोल्हापूर : डी. वाय. पाटील स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठेच्या ‘एसएई इंडिया बाहा २०२६’ स्पर्धेत तब्बल १० पुरस्कारांवर नाव कोरले आहे. नरसापूर (हैद्राबाद ) येथे…
कोल्हापूर: डी. वाय. पाटील स्कूल ऑफ हॉस्पिटॅलिटीच्या (हॉटेल मॅनेजमेंट) द्वितीय वर्षात शिकणाऱ्या 43 विद्यार्थ्यांची नामांकित हॉटेलमध्ये प्रशिक्षणासाठी निवड झाली. विविध हॉटेल व्यवस्थापनाकडून मुलाखतीद्वारे ही निवड करण्यात आली. सदरचे प्रशिक्षण हे…
कोल्हापूर / प्रतिनिधी कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत सदस्यांच्या ६८ पैकी ५१ जागा महायुतीला मिळाल्या आहेत. निर्विवाद बहुमत मिळाल्याने जिल्हा परिषदेचा अध्यक्ष महायुतीचाच होणार आहे. या पार्श्वभूमीवर महायुतीच्या प्रमुख नेत्यांची…
कोल्हापूर:कोल्हापुरात येणार्या महिलांसाठी स्वच्छतागृह उभारण्याची मागणी आता पूर्ण होणार आहे. महिलांसाठी आता वातानुकूलित तसेच सर्व सुविधांनी युक्त स्वच्छतागृह उपलब्ध होणार आहे. शहरातील खासबाग मैदान, रंकाळा टॉवर आणि ताराबाई पार्क इथं…