कोल्हापूर : महिला आर्थिक विकास महामंडळ कोल्हापूरच्या वतीने नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्पांतर्गत बचत गटाद्वारे उत्पादित वस्तूंचे जिल्हास्तरीय विक्री प्रदर्शनाचे उदघाटन मा.श्री.प्रमोद बाबर, जिल्हा उपाआयुक्त पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय…
