सर्वोच्च न्यायालयातून मराठा आरक्षणावर मोठी बातमी

मुंबई: एकीकडे मराठा आरक्षणासाठी आंदोलनाच्या तयारीत असतानाच दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयातून मराठा आरक्षणावर मोठी बातमी आहे. मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्र सरकारने दाखल केलेली क्युरेटिव्ह पिटीशन सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारली आहे.त्यामुळे मराठा आरक्षणावर सुनावणी…

आंतरराष्ट्रीय मोटिवेशनल स्पीकर विवेक बिंद्रा विरोधात नोएडा पोलीसात गुन्हा दाखल

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय मोटिवेशनल स्पीकर विवेक बिंद्राविरोधात नोएडा पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे. हा गुन्हा त्याच्या पत्नीनेच दाखल केला. बिंद्राच्या पत्नीने आरोप केला की तिला मारहाण करण्यात आली. सोशल…

मोदी सरकार असल्या भिकारड्या नौटंकीला भीक घालणार नाही : आ.अतुल भातखळकर 

मुंबई: भारताचा ऑलिम्पिक पदक विजेता पैलवान बजरंग पुनियाने भाजप खासदार आणि कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्याविरोधात आपला पद्मश्री पुरस्कार परत दिला आहे.या पुरस्कार वापसीनंतर भाजपने आता बजरंग पुनियावर तुफान हल्ला चढवला.…

शाहू कारखाना१६जानेवारीनंतर गळीतास येणाऱ्या ऊसाला देणार उशिरा ऊस गळीत अनुदान : अध्यक्षा सुहासिनीदेवी घाटगे 

   कागल (प्रतिनिधी ) :  येथील श्री.छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्यामार्फत गळीत हंगाम २०२३-२४ मध्ये गाळपास येणाऱ्या ऊसाला १६जानेवारी२०२४पासून उशिरा ऊस गळीत अनुदान देण्याचा निर्णय व्यवस्थापनाने घेतला आहे.अशी माहिती कारखान्याच्या…

गोकुळचे दूध व दूधजन्य पदार्थ सौंदत्ती येथे भाविकांसाठी उपलब्ध

कोल्‍हापूरः. कोल्हापूर जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघाच्या वतीने सौंदत्ती येथील रेणुका देवीची यात्रे निमिताने  गोकुळचे दुध व दुग्धजन्य पदार्थ घेवून जाणार्या गाडीचे पूजन  गोकुळ चे चेअरमन अरुण डोंगळे यांच्या हस्ते…

आजचं राशिभविष्य…

पाहुयात आज आपल्या भाग्यात नेमकं काय लिहिलंय ते… मेष: घरातील वातावरण आनंदी राहील.  वृषभ: आरोग्य चांगले राहील.  मिथुन: योग्य गोष्टींसाठी पैसा खर्च होईल.  कर्क: आजारी माणसांच्या आरोग्यात सुधारणा. सिंह :…

हिवाळ्यात कोमट पाणी पिण्याचे आरोग्यदायी फायदे जाणून घेऊयात…

हिवाळ्यात बहुतेक लोक कोमट पाणी पितात  काही लोक मात्र प्रत्येत ऋतूत आपल्या दिवसाची सुरूवात गरम पाण्याने करतात आज आपण रिकाम्या पोटी कोमट पाणी पिण्याचे काय फायदे आहेत, याबद्दल जाणून घेणार…

राज्य सरकार मराठा समाजाची फसवणूक करतंय ; आ. सतेज पाटलांचा राज्य सरकारला टोला

कोल्हापूर : कायद्याच्या चौकटीत टिकणारं आरक्षण देतो असं आश्‍वासन मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला दिले होते. मराठा समाज आतुरतेने आरक्षणाची वाट बघत होता मात्र सरकारने मराठा समाजाची फसवणूक केली आहे. फेब्रुवारीमध्ये विशेष…

शेतकऱ्यांसाठी शेतीविषयक माहिती मिळण्याची सतेज कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून संधी – आमदार सतेज पाटील

कोल्हापूर (प्रतिनिधी) : 22 देश विदेशातील नामांकित कंपन्यांचा सहभाग व शेतकऱ्यांना नवनवीन शेतीविषयक तंत्रज्ञानाची माहिती एकाच छताखाली मिळावी या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या सतेज कृषी प्रदर्शनास प्रारंभ झाला असून या…

23 डिसेंबर रोजी होणारा बाल कल्याण वसतिगृहाचा उदघाटन सोहळा लांबणीवर

कोल्हापूर ( प्रतिनिधी) येथील बालकल्याण संकुलाच्यावतीने ताराराणी चौकात बांधण्यात आलेल्या महिला वसतिगृहाचा उद्या शनिवारी २३ डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता होणारा उदघाटन समारंभ कांही अपरिहार्य कारणांमुळे लांबणीवर टाकण्यात आल्याची माहिती…

🤙 8080365706