जागतिक कला व वारसा दिनानिमित्त विद्यापीठात ‘रंग कुंचल्याचे’ स्पर्धा

कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठाच्या हिंदी अधिविभागामार्फत नुकताच जागतिक कला दिन (१५ एप्रिल) आणि जागतिक वारसा दिन (१८ एप्रिल) असा संयुक्त कार्यक्रम साजरा करण्यात आला.         विद्यापीठात या निमित्ताने…

निराधारांना आधार देण्याचे काम मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले संजयबाबा घाटगे व समरजीतसिंह घाटगे यांचे गौरवोद्गार कागलमध्ये ३४५ लाभार्थ्यांना मंजुरीपत्राचे वाटप

कागल:संजय गांधी निराधार योजनेसह इतर योजनांच्या माध्यमातून निराधारांना आधार देण्याचे काम मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले आहे, असे गौरवोद्गार माजी आमदार संजयबाबा घाटगे व शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजीतसिंह घाटगे…

देशातील पहिले निसर्गोपचार व योगा महाविद्यालय व रुग्णालय म्हणून उत्तूरचे नाव निरंतर राहील वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचा विश्वास

उत्तूर:देशातील पहिले शासकीय निसर्गोपचार- योगा महाविद्यालय व रुग्णालय म्हणून उत्तूर ता. आजरा या गावाचे नाव देशासह आंतरराष्ट्रीय पातळीवर निरंतर राहील, असा विश्वास वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला.…

डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटमध्ये दोन दिवसीय हॅकॅत्सोवचे आयोजन -देशभरातून सुमारे ४०० संघांचा सहभाग; -३० संघांची अंतिम निवड

कोल्हापूर:कसबा बावडा येथील डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटमध्ये दिनांक २४ व २५ एप्रिल २०२६ रोजी राष्ट्रीय स्तरावरील हॅकथॉन ‘हॅकॅत्सोव २०२६’ चे आयोजन करण्यात आले आहे.…

गडहिंग्लज मध्ये मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते शिवजयंती निमित्त निघालेल्या मिरवणुकीचे उद्घाटन

कोल्हापूर :गडहिंग्लज शहरातील संघर्ष ग्रुप यांच्या वतीने आयोजित शिवजयंती निमित्त निघालेल्या मिरवणुकीचे उद्घाटन मंत्री हसन मुश्रीफ यांनीकेले.     यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची पूजन करून मिरवणुकीस सुरुवात झाली.…

पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या पुढाकारातून महावितरणची 15.40 कोटींची कामे पुर्ण विविध विकास कामांचे मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण संपन्न

कोल्हापूर : सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री, महाराष्ट्र राज्य तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या पुढाकारातून महावितरणच्या गारगोटी व राधानगरी उपविभागात विविध विकास कामे झाली आहेत. यातील मुदाळ तिट्टा (ता.…

माजी कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांच्या ‘एनव्हिजनिंग इंडिया’च्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन

मुंबई : मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांच्या ‘एनव्हिजनिंग इंडिया’ या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन गुरूवारी मुंबईतील नेहरू सेंटर येथे पद्मविभूषण प्रा. मनमोहन शर्मा, गोदरेज अर्काईव्ह कौन्सिलचे अध्यक्ष…

जिल्ह्यात खतांचा मुबलक साठा

कोल्हापूर: जिल्ह्यात खरीप हंगाम सन 2026 साठी रासायनिक खतांचा पुरेसा साठा उपलब्ध असून, पुढील काळातही खतांची सुरळीत उपलब्धता राहणार असल्याची माहिती कृषी विभागामार्फत देण्यात आली आहे. जिल्ह्यात युरिया, डीएपी, एमओपी,…

कोल्हापूर जिल्ह्यात ३९२२ रुग्णांना सुमारे २८.०६ कोटींची मदत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून आरोग्यसेवेला गती

कोल्हापूर: शासनाच्या आरोग्यविषयक विविध योजनांमधून मदत न मिळालेल्या पात्र व गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ‘आधार’ ठरत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात आर्थिक वर्षात ३९२२ रुग्णांना सुमारे २८ कोटी ०६ लाख…

शासन राज्यभरात सुमारे ३ हजार ‘मार्गस्थ निवारे’ उभारणार – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

कोल्हापूर :राज्यभरात सुमारे ३ हजार ‘मार्गस्थ निवारे’ उभारण्याचा महत्त्वाकांक्षी संकल्प शासनाने केला असल्याची घोषणा राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली. कोल्हापूर जिल्ह्यातील संभाजीनगर, पेठवडगाव, वाठार आणि जयसिंगपूर येथील नूतनीकरण…

🤙 8080365706