बारामतीत येऊन शरद पवारांचा पराभव करायचा असे विधान चंद्रकांत पाटील यांनी केले होते. उमेदवारी घोषित झाल्यानंतर प्राथमिक टप्प्यात हे विधान केल्यामुळे बारामतीत नाराजी पसरली होती. या विधानाचा मतदानावर काही परिणाम…
राज्यात उष्णतेची तीव्रता इतकी वाढली आहे कि त्यामुळे उष्माघाताचे प्रकार वाढू लागले आहेत. यावर्षीच्या उन्हाळ्यात आतापर्यंत उष्माघाताच्या 20 रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजेच 23 रुग्णांची नोंद …
भोगावती : परिते (ता. करवीर ) येथे अंजनी रंगराव पाटील (वय ७७) ही महिला बस अपघातात जागीच ठार झाली . गावातील मुख्य प्रवेश दारावर हि घटना घडली अपघातानंतर घटनास्थळी गर्दी…
आयपीएल २०२४ मधील ५६वा सामना राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स संघात पार पडला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने राजस्थान रॉयल्सवर २० धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्सने ८ बाद…
गुणरत्न सदावर्ते यांना सहकार खात्याने मोठा धक्का दिला आहे. एसटी को-ऑपरेटिव्ह बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मंजूर केलेले पोटनियम रद्द करण्याची नामुष्की सदावर्तेंवर ओढावली आहे. तसेच सदावर्ते दाम्पत्याचं संचालक पद रद्द…
काँग्रेस आणि आमच्या पक्षात फरक नाही. वैचारिकदृष्ट्या आम्हीसुद्धा गांधी, नेहरु यांच्या विचारांचे असल्यामुळे अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार…
बारामती, सातारा, सांगली, हातकणंगले, कोल्हापूर, सोलापूर ,माढा, लातूर, उस्मानाबाद , रायगड व रत्नागिरी-सिंधुदुर्ग या 11 लोकसभा मतदारसंघात मंगळवारी उत्साहात मतदान पार पडले. हाती आलेल्या आकडेवारीनुसार सरासरी 54.98 टक्के मतदान झाले.…
हातकणंगले मतदारसंघात महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने आणि मविआचे उमेदवार सत्यशिल पाटील यांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्याची घटना घडली आहे . धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील पाठसांगवी येथे राजकीय वैमनस्यातून ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांवर…
कोल्हापुरात शाहू महाराज आणि विद्यमान खासदार तथा महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. तर, हातकणंगलेमध्ये ठाकरे गटाचे सत्यजित पाटील, महायुतीचे धैर्यशील माने आणि शेतेकरी राजू शेट्टी…
कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभेसाठी चुरशीने मतदान सुरु असतानाच मतदान केंद्रावर एक दुःखद घटना घडली . कोल्हापूर शहरातील उत्तरेश्वर पेठेतील रमाबाई आंबेडकर शाळेत मतदान केंद्रावर वृद्ध मतदाराचा हृदयविवकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना…