कोल्हापूर : संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला आग लागल्यानंतर कोल्हापूरमध्ये अस्वस्थता निर्माण झाली, नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीसाठी अनेकांनी मदतीची तयारी दर्शवली आहे. आगीमुळे कायदा व सुव्यवस्थेला धोका निर्माण होण्याची भीती कोल्हापूर प्रशासनाला वाटत…
