दिल्ली : स्वातंत्र्य दिनाच्या दरम्यान जम्मू मध्ये कार्यरत असलेल्या दहशतवादी गटातील दहशतवादी दिल्ली किंवा पंजाब मध्ये आत्मघाती हल्ल्याचा प्रयत्न करू शकतात अशी माहिती गुप्तचर यंत्रणेला मिळालेली आहे. त्यामुळे गुप्तचर यंत्रणा…
नाशिक:मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली शांतता रॅली सुरू करण्यात आली होती. नाशिकमध्ये या रॅलीचा समारोप करण्यात आला. नाशिक शहरात पोलिसांनी सुमारे दीड हजार पोलिसांचा फौजफाटा बंदोबस्तात तैनात…
मुंबई :‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’या योजनेसाठी एक कोटी दोन लाख महिलांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यांच्या खात्यात येत्या 17 तारखेला दोन महिन्यांचे पैसे टाकले जाणार असल्याचे राज्य मंत्रिमंडळ बैठकीत सांगण्यात…
कोल्हापूर : पोलीस असल्याचे सांगून एका अज्ञाताने पिस्तुलाचा धाक दाखवून शाहूपुरी येथील व्यापारी संदीप नष्टे आणि त्यांच्या कुटुंबियांना धमकावले याची नोंद शाहूपुरी पोलीस ठाण्यात केली. शाहूपुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात…
कोल्हापूर:कोल्हापूरची प्रसिद्ध एव्हरेस्टवीर कस्तुरी सावेकरचा माणचे सरपंच संजय नाना पाटील यांनी ऐतिहासिक युद्ध भूमी पांढरे पाणी येथे गौरव केला. कस्तुरी सावेकर, तिचे वडील तसेच कोल्हापूर परिसरातील गिर्यारोहकांची टीम पन्हाळा ते…
कोल्हापूर:पावसामुळे नुकसान झालेल्या कोल्हापूर दक्षिण मतदार संघातील कुटुंबांसाठी आमदार ऋतुराज पाटील यांनी मदतीचा हात पुढे केला आहे. नुकसानग्रस्त कुटुंबाना आमदार पाटील यांच्याकडून आर्थिक सहाय्य आणि 10 दिवस पुरेल असा…
मुंबई :अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडला त्यानंतर लोकसभेची निवडणूक पार पडली .या निवडणुकीमध्ये बारामती मतदारसंघातून सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे असा थेट सामना होता. पवारांच्या घरातील एक मुलगी आणि…
कोल्हापूर : कोल्हापुरातील लोक नेहमीच चांगल्या कार्यात अग्रेसर असतात.अवयव दान करण्यात ही कोल्हापुरातील युवक पुढाकार घेत आहेत.अवयव दान हे श्रेष्ट दान म्हंटल जात.अवयव दान हा अनेक रुग्णांसाठी आशेचा किरण आहे.याची…
कोल्हापूर प्रतिनिधी: युवराज राऊत कोल्हापुरमध्ये रस्त्यांची दुरावस्था झाली आहे ,रस्त्यातील खड्यामुळे येणाऱ्या, जाणाऱ्या लोकांना त्रास होतो .खराब रस्त्यांमुळे अपघाताचे प्रमाण ही वाढले आहे. रस्त्याच्या दुरावस्थेकडे महानगरपालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी पद्माराचे…
कोल्हापूर प्रतिनिधी:संग्राम पाटील कोल्हापुरातील समस्त हिंदुत्ववादी संघटना व राजेश क्षीरसागर फौंडेशनच्या वतीने हिंदू धर्मात पवित्र मानल्या जाणाऱ्या श्रावण महिन्यानिमित्त श्रावण महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी नष्टे लॉन, कोल्हापूर येथे “श्रावण व्रत वैकल्य”…