कोल्हापूर मध्ये महाराष्ट्र नाभिक महामंडळ राज्य कार्यकारणी बैठक 28 रोजी

कोल्हापूर  (युवराज राऊत) 1981 साली कोल्हापूरमध्ये कै. हनुमंतराव साळुंखे,कै.शंकरराव जगताप,कै.ना.भू.संगमवार,कै.माधवराव सुर्यवंशी यांच्या संकल्पनेतून आणि बिहारचे तात्कालीन मुख्यमंत्री जननायक कै.कर्पुरी ठाकूर यांच्या उपस्थितीमध्ये महाराष्ट्र नाभिक महामंडळाची स्थापना कोल्हापूर मध्ये झाली होती.…

“महायुतीत मला जागा नाही, म्हणून मी विधान परिषदेवर आहे” : पंकजा मुंडे

बीड : महायुतीत मला जागा नाही म्हणून मी विधान परिषदेवर आहे, असं वक्तव्य भाजप आमदार व माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी केले आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी…

अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणी हायकोर्टाचा पोलिसांना सवाल

मुंबई: बदलापूर अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा पोलिसांनी एन्काऊंटर केला. अक्षयच्या वडिलांनी कोर्टात याचिका दाखल केली आहे. त्यावर सुनावणी सुरू झाली आहे. हायकोर्टाने या सुनावणीत सरकारी वकीलांना गंभीर…

तिसरीही मुलगी होत असल्याने केलेल्या गर्भपातात महिलेचा मृत्यू ; पुण्यातील घटना

पुणे : एका 24वर्षीय महिलेचा घरीच गर्भपात केला गेल्याने मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी पती,सासरा यांना अटक केली आहे. तसेच सासू विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चार महिन्याच्या भ्रूणाचा…

देवेंद्र फडणवीस यांचे जरांगे पाटील यांना आवाहन म्हणाले, मविआ नेत्याकडून…….

मुंबई: मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा उपोषणाला बसले असून, या पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनोज जरांगे पाटील यांना महाविकास आघाडीच्या नेत्याकडून ओबीसीतून…

मोदी, शहा जितक्या वेळा महाराष्ट्रात येतील तितकं भाजपचं नुकसान होणार : विजय वडेट्टीवार

नागपूर: अमित शहा यांनी 45 जागा जिंकण्याबाबत वक्तव्य केलं होतं यावर काँग्रेस नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी पलटवार केला आहे. विदर्भ भाजपच्या हातून गेला आहे, नरेंद्र मोदी…

खोची गावच्या शिरपेचात मानाचा तुरा ; मनीष गुरव ,प्रतिक गुरव यांची मुंबई हायकोर्टात निवड

कुंभोज  ( विनोद शिंगे) खोची गावचे सुपुत्र मनीष पोपट गुरव व प्रतीक प्रदीप गुरव यांची मुंबई हायकोर्ट येथे शिपाई पदी निवड झाल्याबद्दल समस्त खोची येथील गुरव समाज व ग्रामस्थांच्या वतीने…

85 वर्षीय वृध्देवर नराधमाकडून अत्याचार

पुणे : 85 वर्षीय वृद्ध महिलेवर एका नराधमाने फडफडत नेऊन तिच्यावर बलात्कार केला. जखमी झालेली वृद्ध महिला जिन्यात विव्हळत होती. त्या महिलेची शोधाशोध केली असता ती जखमी अवस्थेत जिन्यावर दिसून…

कोल्हापूर महानगरपालिकेकडून पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनसाठीच्या खुदाई खर्चात मोठी कपात – भाजपच्या पाठपुराव्याला यश

कोल्हापूर: शहरातील विविध प्रश्नांसंदर्भात माजी आमदार अमल महाडिक यांच्यासह महायुतीच्या माजी नगरसेवकांनी महापालिका आयुक्त तथा प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांची भेट घेतली. शहरातील नागरिकांना पाणी कनेक्शनसाठी प्रति मीटर ६५०० रुपये खुदाई खर्च म्हणून…

इचलकरंजी न्यायसंकुलची अधिसूचना प्रसिध्द जागा हस्तांतरणाचा सुधारीत प्रस्ताव पाठवण्याची महापालिकेला सूचना; खा.धैर्यशील माने यांच्या पाठपुराव्याला यश

इचलकरंजी : इचलकरंजी न्यायसंकुलच्या जागेसंदर्भातील अधिसूचना राज्य सरकारने मंगळवारी प्रसिध्द केली. तसेच रि.स.नं. 444 व 690 मधील 1.30 हे.आर.जमीन विधी व न्याय विभागाकडे हस्तांतरण करण्याचा सुधारीत प्रस्ताव नगरविकास विभागाकडे तातडीने…

🤙 8080365706