कोल्हापूर: महायुतीच्या नगरसेवकांची कार्यालये प्रभागाच्या विकासासह गोरगरिबांच्या कल्याणाची केंद्रे बनतील, असा विश्वास वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला. कोल्हापूर शहराच्या सर्वांगीण विकासासह गोरगरिबांच्या कल्याणकारी योजना राबवण्याच्या कामांमध्ये सर्वच…
