कुंभोज (विनोद शिंगे) नेज-शिवपुरी गावच्या सर्वांगीण विकासासाठी पाच वर्षात सुमारे सव्वादोन कोटींची विकासकामे केली आहेत,असे मत आमदार राजु आवळे यांनी व्यक्त केले.नेज येथे त्यांच्या फंडातून मंजूर विविध विकासकामांच्या उदघाटन प्रसंगी…
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघ (गोकुळ) च्या वतीने संघाच्या ताराबाई पार्क येथील कार्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त गोकुळचे…
कोल्हापूर: हसन मुश्रीफ पुन्हा आमदार व्हावे यासाठी साके गावच्या हजारो महिलांच्या उपस्थितीत गणपतीपुळाच्या गणरायाला साकडे घालण्यासाठी रवाना झाल्या . साके गावच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी याचे आयोजन केले होते. साकेतून गणपतीपुळे येथे…
कोल्हापूर :- राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त महापालिकेच्यावतीने आज गांधी मैदान वरुणतिर्थवेश येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पुजन करुन त्यांच्या पुतळयास अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण…
कोल्हापूर : स्वच्छता ही सेवा या पंधरवडा अभियानाअंतर्गत व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त कोल्हापूर महानगरपालिकेच्यावतीने महालक्ष्मी मंदिर व टेंबलाईवाडी मंदिर परिसरामध्ये विशेष स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेचा शुभारंभ सकाळी…
कोल्हापूर : कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील तामगाव (ता. करवीर ) येथे 11 कोटी 9 लाख रुपये निधीतून करण्यात आलेल्या विकासकामांचा लोकार्पण सोहळा तसेच शुभारंभ आ. ऋतुराज पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.…
मुंबई : जेव्हा दुष्काळ पडला, जेव्हा शेतकरी तुमच्याकडे आशेचा किरण म्हणून पाहत होते, तेव्हा सरकारने त्यांच्याकडे लक्ष दिले नाही. परंतु आता निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर तुम्हाला गोमातेची आठवण झाली का?…
कोल्हापूर : चला तर मग, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जलपूजन केलेले अरबी समुद्रातील शिवस्मारक शोधायला. असे आवाहन संभाजीराजे छत्रपती यांनी सोशल मीडिया द्वारे शिवप्रेमींना केले आहे. ६ ऑक्टोबर २०२४ रोजी गेट…
पुणे : खासदार सुनील तटकरे यांना घेण्यासाठी मुंबईकडे निघालेले हेरिटेज एव्हिएशन कंपनीचे हेलिकॉप्टर पुण्यातील बावधन बुद्रुक या परिसरात कोसळले. यामध्ये दोन वैमानिक आणि एका अभियंत्याचा जागीच मृत्यू झाला. …
कोल्हापूर : आगामी विधानसभा निवडणुका लढवण्याची तयारी आम आदमी पार्टीकडून सुरु करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आप कार्यकर्त्यांचा मेळावा प्रदेश कार्याध्यक्ष अजित फाटके पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. आगामी…