पॅसेंजर मधून प्रवास करणाऱ्यांना आता मिळणार मासिक पास

कोल्हापूर: पॅसेंजर रेल्वेमधून नियमित प्रवास करणाऱया प्रवाशांना आता मासिक पास देण्यात येणार आहे. याबाबत रेल्वे मंत्रालयाकडून सर्व विभागांना सूचना देण्यात आल्या आहेत. मासिक पासमुळे प्रवाशांची सोय होणार आहे. कोरोनाचा प्रसार…

कितीही गोंधळ घातला तरी मलिक यांचा राजीनामा नाही-जयंत पाटील

मुंबई (वृत्तसंस्था) : विरोधक कितीही गोंधळ घालूदेत नवाब मलिक यांचा राजीनामा घेण्याची आवश्यकता नाही हे आम्ही आधीच स्पष्ट केले आहे आणि आताही करतो, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री…

आजपासून ‘या’ जिल्हयांतील निर्बंध मागे घेण्यात येणार

मुंबई : राज्यातील करोनाचा संसर्ग ओसरल्याच्या पार्श्वभूमीवर बुधवारपासून मुंबई, नागपूर, पुण्यासह निम्मे राज्य निर्बंधमुक्त होणार आहे. राज्याच्या सरासरीपेक्षा अधिक लसीकरण झालेल्या जिल्हयांतील निर्बंध मागे घेण्यात येणार आहेत. त्यानुसार उपाहारगृहे, चित्रपट व…

आजचं राशीभविष्य बुधवार, २ मार्च २०२२

आजचं राशीभविष्य बुधवार, २ मार्च २०२२ : आजच्या दिवशी तुमच्या राशी नुसार तुमच्यासाठी कोणकोणत्या चांगल्या गोष्टी येऊ घातल्या आहेत त्यांचे स्वागत करण्यास तयार व्हा आणि ज्या फारशा चांगल्या नाहीत, त्यांचाही…

अंबाबाईची ५१ किलो चांदीची मूर्ती आज देवस्थान समितीकडे सुपूर्द

कोल्हापूर : कोल्हापूर सराफ व्यापारी संघाकडून तयार करण्यात आलेली श्री करवीर निवासिनी अंबाबाईची ५१ किलो चांदीची मूर्ती आज देवस्थान समितीकडे सुपूर्द करण्यात आली. या निमित्त कोल्हापूर शहरात भव्य शोभायात्रेचं आयोजन…

स्वाभिमानीचा महावितरण कार्यालयासमोर अभिषेक

शेतीला दिवसा विजेच्या मागणीसाठी उपोषण: शाहुवाडीतून चालत येत महिलांचा पाठिंबा कोल्हापूर : शेतीसाठी दिवसा दहा तास वीज द्या, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या गेल्या आठ दिवसापासून सुरू असेलेले बेमुदत धरणे…

शिवरात्रीनिमित्त कोल्हापुरात हर हर महादेव गजर

विविध धार्मिक कार्यकम; मंदिरात पहाटेपासूनच गर्दी कोल्हापूर : हर हर महादेवचा अखंड जयघोष आणि भाविकांच्या उदंड उत्साहात कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात महाशिवरात्री मंगळवारी साजरी करण्यात आली. अभिषेक भजन, प्रवचन, किर्तन, महाप्रसाद…

कोल्हापूर मनपा निवडणुकीसाठी धनंजय महाडिक भाजपचे प्रभारी

निवडणूक प्रमुखपदी राहुल चिकोडे; चंद्रकांतदादा यांच्याकडून घोषणा कोल्हापूर : आगामी कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपच्या प्रभारीपदी माजी खासदार धनंजय महाडिक यांची तर निवडणूक प्रमुखपदी भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे यांची निवड…

पाणी आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं…

कसबा सांगाव : देणार नाही, देणार नाही इचलकरंजीला एक थेंबही पाणी देणार नाही, पाणी आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाच, या घोषणेने सुळकुड (ता.कागल) येथील दूधगंगा नदीवरील पूल दणाणून गेला. दत्तवाड…

गॅस सिलेंडरच्या किमतीत वाढ

सरकारी ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी आज म्हणजेच १ मार्च २०२२ पासून स्वयंपाकासाठी वापरण्यात येणाऱ्या एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतींमध्ये मोठी वाढ केली आहे. दिल्लीत व्यावसायिक एलपीजी सिलेंडरची किंमत आजपासून १०५ रुपयांनी वाढून २,०१२…