मुंबई : न्यायालयाच्या कामाचे स्वरूप आणि आवाका हा प्रचंड वाढल्याने न्यायालयाची जागा आणि सुविधा यांची आवश्यकता वाढली आहे. नवीन आव्हाने, नवीन उद्दिष्टे आणि न्यायपालिकेचा भविष्यात्मक दृष्टिकोन, त्यातील बदल याचा विचार…
मुंबई : बदलापूरमधील चिमुरड्यांवरील अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे यांचा पोलीस एन्काऊंटर मध्ये मृत्यू झाल्याची बातमी येत आहे. पोलिसांच्या ताब्यातील आरोपी पोलीस अधिका-याची बंदूक हिसकावून पोलिसांवर आणि स्वतःवर गोळीबार केला…
कुंभोज/विनोद शिंगे बिअरबारमध्ये फरशीने ठेचून एकाचा खून करण्यात आला. विनायक कोरवी असे मृताचे नाव आहे. हातकणंगले येथे इचलकरंजी रस्त्यालगत असणाऱ्या अध्यक्ष बारमध्ये सोमवारी रात्री ही घटना घडली. हल्ल्यानंतर तिघेजण पसार…
कुंभोज प्रतिनिधी (विनोद शिंगे) चांदी उद्योजकाचा सिल्वर झोन मध्ये रविवारी दिवसाढवळ्या निर्घृण खून झाला होता. या खूना मुळे हुपरी परिसरात एकच खळबळ उडाली होती. दरम्यान खूनाच्या घटनेनंतर तासाभरातच हुपरी पोलिसांनी…
मुंबई : राज्यातील साखर कारखान्यांचा ऊस गळीत हंगाम येत्या १५ नोव्हेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यानुसार साखर कारखान्यांनी आणि साखर आयुक्तालयाने कार्यवाही करावी, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार…
मुंबई : सरपंच व उपसरपंच यांचे मानधन दुप्पट केले असून, ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी हे एकच पद करण्याबाबत आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आल्याची माहिती ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी…
मुंबई: बदलापूरमधील चिमुरड्यांवरील अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा पोलीस एन्काऊंटरमध्ये मृत्यू झाल्याची बातमी येत आहे. शिंदे याने पोलिसांची बंदूक हिसकावून स्वतःवर आणि पोलिसांवर गोळीबार केला व पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ केलेल्या…
कोल्हापूर : सोमनाथ जांभळे भारत सरकार आणि महाराष्ट्र राज्य सरकार यांच्या तर्फे दरवर्षी राष्ट्रीय कला उत्सव ही स्पर्धा संपन्न होते. तालुका स्तरापासून राष्ट्रीय स्तरापर्यंत विद्यार्थ्यांना आपली कला दाखवण्यास एक मोठी…
मुंबई : महाराष्ट्र कृषि सेवेतील पदांचा महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा-2024 मध्ये समावेश करण्यात आला असून महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा – 2024 चे आयोजन सुधारित…
कुंभोज प्रतिनिधी (विनोद शिंगे) सहकार भारती महाराष्ट्र प्रदेशचे १४ वे त्रैवार्षिक अधिवेशन शिर्डी येथे संपन्न झाले. यावेळी सहकार भारतीच्या २०२४ ते २०२७ या तीन वर्षाच्या कालावधीसाठी प्रदेश कार्यकारणीची घोषणा करण्यात…