समरजित घाटगेंनी राजर्षी शाहू आदर्श सरपंच पुरस्कार प्राप्त भारती डेळेकर यांची भेट घेऊन अभिनंदन केले

कोल्हापूर: सोहाळे आणि बाचीवाडी ग्रामपंचायत सरपंच भारती कृष्णा डेळेकर यांना सन २०२४ चा राजर्षी शाहू आदर्श सरपंच पुरस्कार प्राप्त झाला. समरजित घाटगें दौऱ्यावर असताना त्यानी सरपंच भारती कृष्णा डेळेकर यांची भेट…

ऋतुराज पाटील यांच्या हस्ते वळीवडे येथे विकास कामांचा शुभारंभ

कोल्हापूर : कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील वळीवडे (ता. करवीर) येथे 3 कोटी 6 लाख रुपयांच्या निधीतून विविध विकास कामांचा शुभारंभ व लोकार्पण सोहळा आमदार ऋतुराज पाटील आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत संपन्न झाला.…

मलकापूर येथील अनेक कार्यकर्त्यांचा जनसुराज्य पक्षात प्रवेश

कुंभोज प्रतिनिधी  मलकापूर येथील मलकापूर नगरपरिषदेचे माजी नगरसेवक शौकत कळेकर यांच्यासह कार्यकर्त्यांनी आमदार डॉ.विनय कोरे यांच्या उपस्थितीत जनसुराज्य शक्ती पक्षात जाहीर प्रवेश केला.   अक्षय पवार,राहुल भोसले,गणेश पाटील,नितीन उर्फ पिंटू…

राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते यड्राव येथे हनुमान मंदिराचा जीर्णोद्धार

कोल्हापूर: यड्राव येथे हनुमान मंदिर जीर्णोद्धार कार्यक्रम राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते संपन्न झाला.यावेळी पंचायत समितीचे माजी उपसभापती सत्येंद्रराजे नाईक निंबाळकर,उपाशे महाराज (इचलकरंजी),महाजन गुरुजी(इचलकरंजी) सरपंच कुणालसिंह नाईक निंबाळकर, उपसरपंच वैशाली…

घोडावत विद्यापीठाला टाइम्स एज्युकेशन आयकॉन पुरस्कार

कुंभोज प्रतिनिधी  संजय घोडावत विद्यापीठाला शैक्षणिक आणि सह-अभ्यासक्रमातील उत्कृष्टतेसाठी टाइम्स ऑफ इंडिया च्या वतीने यावर्षीचा टाइम्स एज्युकेशन आयकॉन पुरस्कार प्रदान करण्यात आला. मुंबई येथील कार्यक्रमात अध्यक्ष संजय घोडावत, विश्वस्त विनायक…

भाजपाला मोठा धक्का ; हर्षवर्धन पाटील करणार शरद पवारांच्या पक्षात प्रवेश

मुंबई: विधानसभा निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील हे हाती तुतारी घेण्याचे निश्चित झाल्याचे सांगितले जात आहे. गेल्या काही दिवसापासून हर्षवर्धन पाटील तुतारी…

चंद्रकांत पाटील यांच्याकडून राधानगरी मधून प्रकाश आबिटकर यांच्या उमेदवारांची घोषणा

कोल्हापूर: उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दोन महिन्यांनी भावी आमदार प्रकाश आबिटकर असतील असा विश्वास व्यक्त केला. आमदार प्रकाश आबिटकर यांना गेल्यावेळी काही कारणांनी मंत्रीपद मिळाल नाही,…

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार दि. 7 ऑक्टोबर रोजी ‘जनता दरबार’

कोल्हापूर : वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार दिनांक 7 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता ताराराणी सभागृह, जिल्हा नियोजन समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर…

अजित पवारांची अमित शहांकडे विधानसभा निवडणुकीसाठी जादा जागांची मागणी

मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी सह्याद्री अतिगृहात भेट घेतली. यावेळी…

खानापूर जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीचा लोकार्पण समारंभ चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते संपन्न

कोल्हापूर : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा, खानापूर (ता.भुदरगड) या जिल्हा परिषद शाळेची नुतन इमारत बांधणेसाठी 1 कोटी 57 लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला असून सदर पुर्ण झालेल्या इमारतीचा…

🤙 8080365706