राष्ट्रवादी काँग्रेस पूर्ण ताकदीने… पूर्ण क्षमतेने महायुतीच्या माध्यमातून निवडणूक लढण्यासाठी सज्ज – सुनिल तटकरे

मुंबई – निवडणूक आयोगाने आज महाराष्ट्र आणि झारखंड या दोन राज्यातील निवडणूका जाहीर केल्या. २० नोव्हेंबरला मतदान तर २३ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. २०१९ मध्ये एकाच टप्प्यात मतदान झाले होते…

विधानसभा निवडणुकासाठी काँग्रेसच्या वरिष्ठ निरीक्षकांची नियुक्ती.

मुंबई :काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकासाठी विभागनिहाय वरिष्ठ निरीक्षकांची नियुक्ती केली आहे.मुंबई व कोकण विभागासाठी राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत व डॉ. जी. परमेश्वर यांची नियुक्ती…

शंभर टक्के मतदानासह पारदर्शक व भयमुक्त निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी नियोजन करा :  जिल्हाधिकारी 

कोल्हापूर : लोकसभा निवडणूक 2024 मधील मतदान टक्केवारीत वाढ करत यावेळी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सर्व 100 टक्के मतदार मतदान केंद्रात जावून मतदान करतील. तसेच सर्व निवडणूक प्रक्रिया पारदर्शक व भयमुक्त…

आचारसंहितेपूर्वीच राजेश क्षीरसागर यांचा मास्टर स्ट्रोक; कन्व्हेन्शन सेंटरला प्रशासकीय मंजुरी

मुंबई : विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून आजपासून आचारसंहिता लागू झाली. परंतु, गेल्या अडीच वर्षात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी विकास कामासह…

राजूबाबा आवळेंच्या हस्ते पट्टणकोडोली येथे विकासकामांचा शुभारंभ व लोकार्पण सोहळा उत्साहात

कोल्हापूर : पट्टणकोडोली येथे ५२.५० लाख रूपयांच्या नव्या विकासकामांचा शुभारंभ व लोकार्पण सोहळा आमदार राजूबाबा आवळे यांच्या हस्ते उत्साहात पार पडला. पट्टणकोडोली येथील पायाभूत सुविधा बळकट करण्यास पाच वर्षात कोट्यवधीचा…

मुंबईतील टोल माफ मग महाराष्ट्रातील टोलमाफी का नाही? ‘टोलमुक्त महाराष्ट्र’ आश्वासनाचे काय झाले?

मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस व मविआ सज्ज आहे. भाजपा युती सकारने अडीच वर्षात प्रचंड भ्रष्टाचार केला आहे, तिजोरीत पैसा नाही, निधीची तरतूद नाही असे असतानाही दोन महिन्यात युती सरकारने…

हसन मुश्रीफ यांच्या प्रयत्नातून कागल मध्ये विविध विकासकामांचा शुभारंभ

कोल्हापूर: हसन मुश्रीफ यांच्या प्रयत्नातून कागल शहरात नवीन शासकीय विश्रामगृहाचे बांधकाम करणे 2 कोटी 69 लाख, प्रशासकीय भवन येथे रेकॉर्ड ऑफिस व कृषी कार्यालय बांधकाम करणे 3 कोटी 69 लाख…

जयश्री चंद्रकात (आण्णा) जाधव फाऊंडेशनच्या रास दांडियाला उत्स्फूर्त प्रतिसाद

कोल्हापूर : शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त जयश्री चंद्रकात (आण्णा) जाधव फाऊंडेशन यांच्यावतीने आयोजित रास दांडिया कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मंगळवार पेठ येथील शुभंकरोति सांस्कृतिक भवनमध्ये रास दांडियाचा कार्यक्रम रंगला.रास दांडियाचे उद्घाटन…

मंत्री मुश्रीफ यांनी वाड्या – वस्त्यांवर विकासगंगा पोहोचवली

कागल : कागल मतदार संघाच्या कानाकोपऱ्यातील वाड्या-वस्त्यांवर विकासाची गंगा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या माध्यमातून साकारली आहे. रस्ते, पाणीपुरवठा योजना, समाज मंदिरे, वाचनालये, यासारख्या शेकडो विकासकामांनी गाव -खेडी समृद्ध बनली आहेत,…

विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले, २० नोव्हेंबरला मतदान, २३ ला मतमोजणी

नवी दिल्ली : ज्या घोषणेकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते अखेर ती समीप घटीका आली असून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहेत. २० नोव्हेंबरला मतदान आणि २३ तारखेला मतमोजणी होणार…

🤙 8080365706