सुळे-आकुर्डे पुलासाठी मंजुर कामाचा चंद्रदीप नरकेंच्या उपस्थितीत भूमिपूजन संपन्न

कोल्हापूर : ‘गावोगावी विकास वारी’ या चंद्रदीप नरकेंच्या सुरू असलेल्या कार्यक्रमांतर्गत आज सुळे-आकुर्डे पुलासाठी 7 कोटी 50 लाख रुपये मंजुर कामाचा  चंद्रदीप नरके यांच्या प्रमुख उपस्थितीत भूमिपूजन व उद्घाटन करण्यात…

कळंबा येथील विविध विकासकामांचा उदघाटन सोहळा आमदार ऋतुराज पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न

कोल्हापूर : कळंबा (ता. करवीर) येथे 45 लाख रुपये निधीतून करण्यात येत असलेल्या विविध विकासकामांचा उदघाटन सोहळा आमदार ऋतुराज पाटील यांच्या उपस्थितीत नागरिकांच्या हस्ते करण्यात आला.     यामध्ये समाजमंदिर…

सरनोबतवाडीतील नागरिकांनी ऋतुराज पाटील यांचे मानले आभार

कोल्हापूर :सरनोबतवाडी (करवीर) येथील स्मशानभूमीमध्ये निवारा शेड उभे करण्यात आले आहे.या शेडसाठी आमदार ऋतुराज पाटील यांनी काँक्रिटीकरण व बसण्यासाठी बाकडी दिली. या ठिकाणी ऋतुराज पाटील यांनी भेट दिली असता नागरिकांच्या…

गोकुळकडून दूध उत्पादकांना बोनस ! दर फरकापोटी मिळणार ११३ कोटीहून अधिक रक्कम दिवाळीपूर्वी जमा होणार.

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघास (गोकुळ) दूध उत्पादकांनी आपल्या प्राथमिक दूध संस्थेमार्फत पुरवठा केलेल्या दुधास संघामार्फत अंतिम दूध दर फरक आर्थिक वर्षांच्या शेवटी निश्चित करून सणासुदीच्यावेळी दिला…

चंद्रदीप नरकेंच्या उपस्थितीत कळे येथील विकास कामांचा भूमिपूजन व उद्घाटन सोहळा संपन्न

कोल्हापूर: ‘गावोगावी विकास वारी’ या माझ्या सुरू असलेल्या कार्यक्रमांतर्गत आज कळे येथील मुख्य बाजारपेठेतील रस्त्यासाठी 7 कोटी 25 लाख रुपये मंजुर कामाचा चंद्रदीप नरके यांच्या प्रमुख उपस्थितीत भूमिपूजन व उद्घाटन…

शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त चेतन नरकेंनी घेतली विविध मंडळाची भेट

कोल्हापूर : संपूर्ण राज्यात सध्या मोठ्या उत्साहात व आनंदात शारदीय नवरात्र उत्सव साजरा केला जात आहे. या उत्सवानिमित्त चेतन नरके यांनी चॅलेंज ग्रुप, गुलाब गल्ली, मंगळवार पेठ मंडळास भेट दिली.…

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये “युवा संवाद” कार्यक्रम संपन्न

कोल्हापूर : संजय घोडावत इन्स्टिट्यूट मध्ये शारदीय नवरात्र उत्सव निमित्ताने “युवा संवाद” जाहीर व्याख्यान मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख मार्गदर्शक युवा व्याख्याते, कवी, झी टॉकीज फेम किर्तनकार. ह.भ.प.…

अवघी जयसिंगपूर नगरी शिवमय; छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याचे उत्साहात आगमन.

कोल्हापूर: ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ ‘जय भवानी जय शिवाजी’ च्या जयघोषात जयसिंगपूर शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे सोमवारी दुपारी ३ वाजता नांदणी नाका येथे उत्साहात आगमन झाले.या…

कोल्हापूर जिल्ह्यातील जनतेच्या प्रश्नांचे निवारण मी करत आलो आहे आणि इथून पुढेही करत राहीन : राजेश क्षीरसागर

कोल्हापूर: ना दक्षिण ना उत्तर, विकास दक्षिणोत्तर याचप्रमाणे आजवर फक्त मतदारसंघातलीच नव्हे तर संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातील जनतेच्या प्रश्नांचे निवारण मी करत आलो आहे आणि इथून पुढेही करत राहीन. असे प्रतिपादन…

उत्तुर, आजऱ्यातील शासकीय योग, निसर्गोपचार पदवी महाविद्यालय व रूग्णालय इमारतीचे हसन मुश्रीफ यांच्याहस्ते भूमिपूजन

कोल्हापूर : समाजातील सर्व घटकांतील वैद्यकीय शिक्षण घेवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांबरोबरच सर्व सामान्यांसाठी आवश्यक वैद्यकीय सुविधा पोहोचण्यासाठी १२ वेगवेगळ्या रूग्णालयांची मंजूरी घेवून त्यांच्या निविदा प्रक्रिया पुर्ण केल्याचा आनंद असल्याचे प्रतिपादन वैद्यकीय…

🤙 8080365706