कोल्हापूर: मनुष्य आपल्या राहणीमानाविषयी तसेच खानपान सवयींविषयी अधिक जागरूक झाला आहे. त्याच्यावर विविध माध्यमांतून चांगल्या आरोग्यासाठी हे करा, ते करू नका; हे खा, ते खाऊ नका अशा प्रकारच्या संदेशांचा भडिमार…
मुंबई : इचलकरंजी -बिल्डर्स असोशिएशन ऑफ इंडियाच्या पश्चिम विभागाची बैठक मुंबई येथे पार पडली. यामध्ये विविध विषयांवर तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान संदर्भात चर्चा करण्यात आली. त्याचबरोबर काँक्रीट, दगडी बांधकाम, बांधकाम आणि…
कोल्हापूर : चंद्रदीप नरके यांनी कळे जिल्हापरिषद मतदारसंघक्षेत्रात, कार्यकर्ता मेळावा घेतला. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसंदर्भात कार्यकर्त्यांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी नरके म्हणाले, “मी आमदार असताना केलेली शेकडो कोटींची कामे आणि आता…
मुंबई : विधानसभा निवडणूक निष्पक्ष व पारदर्शक झाली पाहिजे, मतदान वाढले पाहिजे असे निवडणूक आयोग सांगत असते पण निवडणूक आयोगाच्या कामातच पारदर्शकता व निष्पक्षपातीपणा दिसत नाही. सत्ताधारी पक्षाच्या इशाऱ्यावर अधिकारी…
कोल्हापूर : मरळी (ता. पन्हाळा) येथील माऊली दूध संस्थेचे सर्व पदाधिकारी, मा.डे.सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सेवा सोसायटी सदस्य आणि कार्यकर्ते यांनी चंद्रदीप नरकेंच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. पुष्पगुच्छ देऊन चंद्रदीप…
कोल्हापूर : एक आंतरराष्ट्रीय खेळाडू म्हणून मैदान गाजवलेल्या, प्रसिद्ध युट्युबर म्हणून लाखोंच्या मनात स्थान मिळवलेल्या आणि सामाजिक कार्याच्या वसा-वारशाला पुढे नेणाऱ्या युवा नेतृत्वाचा हा माहितीपट म्हणजे कृष्णराज महाडिक यांचा प्रेरणादायी…
कोल्हापूर : सावर्डे खुर्द,ता कागल येथील संजय मंडलिक खासदार असताना खासदार फंडातून नवीन तलाव मंजूर करण्यात आले होते. तब्बल १ कोटी ९३ लाख रुपयेचा निधी मंजूर केला होता. याच…
कोल्हापूर: पाचगाव येथील महाडिक गटाचे ग्रामपंचायत सदस्य अभिजीत पौंडकर यांच्यासह महादेव तालीम मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आमदार ऋतुराज पाटील यांच्या उपस्थितीत काँग्रेस मध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी सरपंच प्रियांका संग्राम…
कागल: सोनाळी, ता. कागल येथील थकबाकीत असलेल्या श्री. नागनाथ पाणीपुरवठा संस्थेच्या सभासदांची कर्जमुक्ती झाल्यामुळे शेतकऱ्यांनी कृतज्ञतापूर्वक पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा सत्कार केला. कागल निवासस्थानी भेट घेऊन सहकार्याबद्दल ऋण व्यक्त केले.…
कोल्हापूर : गोरंबे,ता.कागल येथे संजय मंडलिक खासदार फंडातून गावातील पाझर तलावासाठी ९७ लाख रुपयाचा निधी लावून काम पूर्ण केले. तलाव पूर्ण शकमतेने भरला असून तलावाचे पाणीपूजन सोहळा संजय मंडलिक यांच्या…