धनंजय महाडिकानी मुलासाठी पाहुण्याचा केसाने गळा कापला : सतेज पाटील

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर मतदारसंघातील इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाचे पुरस्कृत उमेदवार राजेश लाटकर यांच्या प्रचारार्थ कदमवाडी येथे सभा पार पडली.       महाविकास आघाडी सरकारने सर्वसामान्यांना…

या गर्दीने दाखवून दिलं, वडणगेकरांचं आणि माझं नातं अतूट आहे : चंद्रदीप नरके

कोल्हापूर : करवीर मतदारसंघाचे महायुती शिवसेनेचे उमेदवार चंद्रदीप नरके यांच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ वडणगे या ठिकाणी प्रचार सभा घेण्यात आली . खानविलकर गटाने चंद्रदीप नरके यांना जाहीर पाठिंबा दर्शवला. यावेळी…

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत राहुल प्रकाश आवाडे यांच्या प्रचारार्थ भव्य विजयी निर्धार सभा

कोल्हापूर : इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार राहुल प्रकाश आवाडे यांच्या प्रचारार्थ भव्य विजयी निर्धार सभा थोरात चौक, इचलकरंजी येथे संपन्न झाली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार…

डॉक्टर, अधिकाऱी, बिल्डर, कॉन्ट्रॅक्टरना धमकी देणारी प्रवृत्ती गाढून टाका – राजेश लाटकर ; न्यू शाहूपुरीत महाविकास आघाडीची कोपरा सभा

कोल्हापूर: कोल्हापूर शहरात डॉक्टर, अधिकाऱी, बिल्डर, कॉन्ट्रॅक्टरना धमकी देणारी आणि सर्वसामान्य जनतेला मारहाण करणारी प्रवृत्ती गाढून टाका असे आवाहन महाविकास आघाडीचे काँग्रेस पुरस्कृत उमेदवार राजेश लाटकर यांनी केले. न्यू शाहूपुरी…

रॉयल्टीचा प्रश्न व पुराच्या पाण्याची समस्या सोडवण्यासाठी कटीबद्ध – राजेश लाटकर ; गद्दाराला गाडून प्रामाणिक कार्यकर्त्याला संधी देण्याचे आवाहन

कोल्हापूर: बापट कॅम्प परिसरातील कुंभार बांधवांना भेडसावणाऱ्या रॉयल्टीचा प्रश्न तसेच पुराच्या पाण्याची समस्या सोडवण्यासाठी मी कटिबध्द आहे असे मनोगत महाविकास आघाडीचे काँग्रेस पुरस्कृत उमेदवार राजेश लाटकर यांनी व्यक्त केले. बापट…

कदमवाडी, रुईकर कॉलनी परिसरातील ड्रेनेजचा प्रश्न पहिल्याच महिन्यात मार्गी लावणार – राजेश लाटकर ; भीमनगर, कपूर वसाहतीत प्रचार सभेत आश्वासन

कोल्हापूर– कदमवाडी ते रुईकर कॉलनी आणि परिसरातील ड्रेनेजचा प्रलंबित प्रश्न पहिल्याच महिन्यात मार्गी लावणार असल्याचे आश्वासन महाविकास आघाडीचे काँग्रेस पुरस्कृत उमेदवार राजेश लाटकर यांनी दिले. भीमनगर, कपूर वसाहतीत झालेल्या सभेत…

सार्वजनिक निधीतून स्वतःचा आणि परिवाराचा विकास करणाऱ्याला घरी बसवा – राजेश लाटकर

कोल्हापूर: कोट्यवधींचा निधी आणला असे सांगून त्या सार्वजनिक निधीतून स्वतःचा आणि परिवाराचा विकास करणाऱ्याला घरी बसवा असे आवाहन महाविकास आघाडीचे काँग्रेस पुरस्कृत उमेदवार राजेश लाटकर यांनी व्यक्त केले. बापट कॅम्प…

लाटकर यांच्यासारख्या प्रामाणिक कार्यकर्त्याला आमदार करण्याचे जनतेचं ठरलयं – दौलत देसाई

कोल्हापूर– माझ्यासह कित्येक दिग्गज आमदारकीचे तिकीट मागत होते. प्रत्येक जण आपापल्या परीने प्रयत्न करीत होता. मात्र सतेज पाटील यांनी एका सामान्य उमेदवाराला उमेदवारी देऊन इतिहास घडवला आहे. लाटकर यांच्यासारख्या प्रामाणिक…

‘चंद्रकांतदादांची ईडी चौकशी लावा’ व ‘मोदीची लाट…नव्हे वाट लावयची’ म्हणणाऱ्यांना भाजप साथ कशी देणार? – संजय पवा

कोल्हापूर: ‘चंद्रकांतदादांची ईडी चौकशी लावा’ व ‘मोदीची लाट…नव्हे वाट लावयची’ असे म्हणणाऱ्यांना क्षीरसागर याना भाजप साथ कशी देणार? असा प्रश्न शिवसेना उपनेते व जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी उपस्थित केला. महाविकास…

तरुणांसह महिलांसाठी रोजगार निर्मितीला प्राधान्य ; मतदारसंघ पर्यटन व इतर उद्योगातही अग्रेसर करणार : के पी पाटील

कोल्हापूर : राधानगरी मतदार संघाचा बेरोजगारीचा प्रश्न निकाली काढण्यासाठी येथील तरुण-तरुणींसह महिलांसाठी रोजगार निर्मितीवर आपला भर राहणार असल्याचे प्रतिपादन माजी आमदार के पी पाटील यांनी केले.या मतदार संघातील राधानगरी,भुदरगड व…

🤙 8080365706