कोल्हापूर: दक्षिण विधानसभा मतदारसंघातील इस्पुर्ली गावातील आनंदा कोरे यांच्यासह त्यांच्या सहकार्याने आमदार ऋतुराज पाटील सतेज पाटील आणि काँग्रेसला रामराम ढोकत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. दबावाच्या आणि स्वार्थाच्या…
कोल्हापूर: अनाथ व गरीब विद्यार्थ्यांची संजीवनी असणाऱ्या सर्वोदय शिक्षक शैक्षणिक संस्था, गगनबावडा येथील विद्यार्थ्यांना मिरजकर तिकटी येथे दिवाळीच्या औचित्यावर त्यांच्या भविष्याची जडणघडण होण्याकरिता राज्य नियोजन मंडळाचे राजेश क्षीरसागर यांनी शैक्षणिक…
कोल्हापूर : राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी शिरोळ विधानसभा मतदारसंघातील पाच वर्षात केलेली विकासकामे व कार्यशैलीवर प्रभावित होऊन खिद्रापूर येथील कार्यकर्त्यांनी यड्रावकर गटात प्रवेश केला. फिरोज मोकाशी,चेतन कदम,राहुल…
मुंबई:राष्ट्रीय पोलीस हुतात्मा दिनानिमित्त आज मुंबईतील नायगाव येथील पोलीस मैदान येथे शहीद झालेल्या पोलीस बांधवांना मानवंदना दिली. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन देखील उपस्थित होते. यावेळी…
कोल्हापूर:इचलकरंजी विधानसभा मतदारसंघासाठी भाजपा महायुतीकडून राहुल आवाडे यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पंचगंगा वरद विनायक मंदिर येथे त्यांनी गणपतीचे दर्शन घेतले.यावेळी संकष्टी चतुर्थी असल्याने गणपतीची आरती राहुल आवाडे यांच्या हस्ते करण्यात…
कोल्हापूर: विधानसभा निवडणुकीसाठी कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून अमल महाडिक यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर, कोल्हापुरातील प्रसारमाध्यमांशी त्यांनी संवाद साधला.ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढवणार असल्याचा पुनरुच्चार यावेळी केला.…
कोल्हापूर (संग्राम पाटील) कोल्हापूर महानगरपालिकेच्या लक्षतीर्थमधील यशवंतराव चव्हाण विद्यामंदिरमध्ये, भागीरथी महिला संस्था आणि रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्यावतीने, आकाशकंदील बनवण्याची कार्यशाळा झाली. त्यामध्ये मुलांनी हिरीरीनं सहभाग घेतला. शिवानी पाटील आणि…
कोल्हापूर : महाराष्ट्रासह सीमा भागाचे व कर्नाटकाचे श्रद्धास्थान श्री. क्षेत्र हालसिध्दनाथ – आप्पाचीवाडी देवाचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी मनोभावे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. यावेळी सिद्धार्थ ढोणे महाराज,…
कोल्हापूर: उदगांव गावचे माजी सरपंच,जयसिंगपूर कृषी उत्पन्न समितीचे माजी सदस्य,उदगांव पूरग्रस्त हाऊसिंग सोसायटीचे चेअरमन पांडुरंग चंदुरे यांनी आपल्या सहकारी समर्थकांसह राजेंद्र पाटील यड्रावकर यांची भेट घेऊन राजर्षी शाहू विकास आघाडी…
कोल्हापूर: मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात “महायुती” सरकारने मागील अडीच वर्षांच्या विकास कामांचा व लोकोपयोगी योजनांचा लेखाजोखा रिपोर्ट कार्डच्या स्वरूपात जनतेसमोर मांडला आहे.…