इचलकरंजी शहरासह ग्रामीण भागामध्ये घरफोडी करणारे आरोपी गजाआड

कुंभोज (विनोद शिंगे) इचलकरंजी शहरासह ग्रामीण भागामध्ये घरफोडीच्या सत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. चोरटे घर फोडून घरातील दागिने रोख रक्कम लंपास करत होते. याच अनुषंगाने कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक…

कर्मवीर मल्टिस्टेट च्या कुंभोज शाखेचे नूतनीकरण कार्यालय उद्घाटन संपन्न

कुंभोज (विनोद शिंगे) जयसिंगपूर येथील कर्मवीर मल्टिस्टेट क्रेडिट सोसायटीच्या कुंभोज शाखेचे नुतनीकरण कार्यालयाचे उद्घाटन दक्षिण भारत जैन सभेचे खजिनदार व संस्थेचे चेअरमन अरविंद मजलेकर यांच्या हस्ते आणि महाराष्ट्र — राज्य…

२८ तारखेला शिवसेना पक्षाचा अधिकृत उमेदवारी अर्ज भरणार : राजेश क्षीरसागर

कोल्हापूर : विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येवून ठेपली आहे. राज्यात महायुतीचे सरकार येणार आणि मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे पुन्हा विराजमान होणार यात तिळमात्र शंका नाही. परंतु, शिवसैनिकांनी गाफील राहून…

चंद्रदीप नरके यांचा खुपिरे येथे कार्यकर्ता मेळावा

कोल्हापूर:शिंगणापूर जिल्हा परिषद कार्यक्षेत्र व खुपिरे पंचायत समिती कार्यक्षेत्रामधील चंद्रदीप नरके यांचा कार्यकर्ता मेळावा, विठाई चंद्राई हॉल येथे संपन्न झाला. यावेळी नरके यांना सर्व कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह पाहायला मिळाला.…

समर्पित भावनेने केलेल्या कामामुळे विजय निश्चित; पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा विश्वास

गडहिंग्लज: गेल्या ३० ते ३५ वर्षांच्या सामाजिक व राजकीय जीवनामध्ये आपण नेहमी सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून समर्पित भावनेने काम केले आहे. त्यामुळे सर्वांच्या पाठबळावर येत्या विधानसभा निवडणुकीत सहाव्यांदा माझा विजय…

जिल्ह्यातील हॉटेल, बार, दारु दुकाने रात्री 11 नंतर बंद करण्याचे आदेश

कोल्हापूर : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक कालावधीत आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करण्यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी संजय तेली यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये आज दि. 21 ऑक्टोबर पासून…

अनुराधा पाटील, वीरधवल परब यांना काळसेकर पुरस्कार प्रदान

कोल्हापूर : कवितेच्या माध्यमातून परतत्त्वाचे संरक्षण आणि संवेदनांचे संवर्धन करण्याचा आजचा कालखंड असून त्याद्वारे समाजाची सर्वंकष समज वाढविण्याचा कवी-साहित्यिकांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे…

लोकशाही टिकण्यासाठी माध्यमांची विश्वासार्हता जपणे आवश्यक : डॉ. अभिजीत कांबळे

कोल्हापूर : लोकशाही टिकण्यासाठी माध्यमांची विश्वासार्हता टिकविणे आवश्यक आहे. माध्यम क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या युवा पिढीने ही जबाबदारी पेलण्यासाठी स्वतःला तयार केले पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार तथा बीबीसीचे संपादक…

विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करताय… मग ‘या’ सर्वसाधारण सूचनांचे पालन करा

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील इच्छुक उमेदवार सर्वसाधारण सूचना मार्गदर्शन बैठक संपन्न झाली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी संपत खिलारी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी दिलेल्या सूचना पुढील प्रमाणे-  …

भटक्या कुत्र्यापासून संरक्षणासाठी जीवसृष्टी चॅरिटेबल ट्रस्ट हेरले यांचा आगळा वेगळा उपक्रम

कुंभोज ( विनोद शिंगे) हेरले ग्रामपंचायत हेरले व जीवसृष्टी चॅरिटेबल ट्रस्ट हेरले यांच्या वतीने हातकणंगले तालुक्यात आगळा वेगळा उपक्रम राबवला जात असून ,सदर उपक्रमाचा लाभ जिल्ह्यातील अनेक गावकऱ्यांना होणार आहे.…

🤙 8080365706