कोल्हापूर : शिरोळ मतदारसंघाचे उमेदवार राजेंद्र पाटील यड्रावकर याना डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी विधानसभा निवडणूसाठी पाठिंबा दर्शवला. जयसिंगपूर शहरात विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या उभारल्या जाणाऱ्या पुतळ्या विषयी…
उत्तूर : आंबेओहळ प्रकल्पाची पूर्तता करून पाणी अडवूनच तुमच्याकडे विधानसभेसाठी मते मागायला येऊ, हा शब्द मी पाळला आहे. मी वचन पाळले आता जबाबदारी तुमची आहे. असे आवाहन हसन मुश्रीफ यांनी…
मुम्मेवाडी: गेली अनेक वर्ष गटा-तटाच्या राजकारणामध्ये गुरफटलेलं गाव… एकमेकांच्या कायमपणे विरोधात लढणे, हे इथल्या प्रत्येक माणसांमध्ये रुजलेलं होतं. मात्र; येथील ग्रामदैवत श्री. भावेश्वरीच्या मंदिर जीर्णोद्धाराच्या निमित्ताने सर्व हेवेदावे बाजूला ठेवून…
कोल्हापूर (संग्राम पाटील) कोल्हापूर युवासेनेच्या वतीने, कोल्हापूर उत्तर मतदार संघातील सर्वसामान्य 50 कुटुंबीयांना मोफत फराळ वाटप करून सर्व कुटुंबीयांना दीपावली निमित्त शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी मधुरिमाराजे तसेच युवासेनेच्या…
कोल्हापूर (संग्राम पाटील) शिरोळ विधानसभा मतदारसंघातील इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीचे उमेदवार गणपतराव पाटील यांच्या प्रचाराचा शुभारंभ खासदार शाहू छत्रपती महाराज, खासदार सुप्रियाताई सुळे आणि सतेज पाटील यांच्या उपस्थितीत श्री…
कोल्हापूर : कोल्हापूर येथील अयोध्या कॉलनी, फुलेवाडी रिंगरोड येथील भिमराव महिपती पोवार (वय ८७) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. दैनिक सकाळ कोल्हापूरचे वृत्तसंपादक तानाजी पोवार यांचे ते वडील होय. त्यांच्या पश्चात…
हातकणंगले: महाविकास आघाडीला सत्तेत आणण्यासाठी राजूबाबा आवळे पुन्हा आमदार होणे गरजेचे आहे. यासाठी ‘मातोश्री’च्या आदेशानुसार सर्व शिवसैनिक आवळे यांना निवडून आणण्यासाठी जीवाचे रान करतील असे प्रतिपादन शिवसेना (उबाठा) जिल्हाप्रमुख संजय…
किणी– महाविकास आघाडी सत्तेत आणण्यासाठी राजूबाबा आवळे आमदार होणे गरजेचे आहे.यासाठी मातोश्री च्या आदेशानुसार सर्व शिवसैनिक आवळे यांना निवडून आणण्यासाठी जीवाचे रान करतील असे प्रतिपादन शिवसेना (उबाठा)जिल्हाप्रमुख संजय चौगुले यांनी…
किणी – महाविकास आघाडी सत्तेत आणण्यासाठी राजूबाबा आवळे आमदार होणे गरजेचे आहे.यासाठी मातोश्री च्या आदेशानुसार सर्व शिवसैनिक आवळे यांना निवडून आणण्यासाठी जीवाचे रान करतील असे प्रतिपादन शिवसेना (उबाठा)जिल्हाप्रमुख संजय चौगुले…
कुंभोज प्रतिनिधी (विनोद शिंगे) पन्हाळा-शाहूवाडी विधानसभा मतदारसंघाच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना जिल्हाप्रमुख संजय चौगुले यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली तसेच मा. जि.प. सदस्य महेशभाऊ चव्हाण, तालुकाप्रमुख बाबा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पोर्ले…